Nojoto: Largest Storytelling Platform

New कट्यार काळजात घुसली Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कट्यार काळजात घुसली from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कट्यार काळजात घुसली.

Stories related to कट्यार काळजात घुसली

    LatestPopularVideo

Madhushree Ganu

Shiv

ज्या काळजात ---❣️ #proposeday #मराठीविचार

read more
ज्या काळजात तुला लपुन ठेवलं होतं
तु ते काळीजच चिरुन टाकलंस 
किती प्रेमाने एवढसं घरट बांधल होतं
तु ते घरटंच मोडलस...

©Shiv ज्या काळजात ---❣️

#proposeday

HANAMANT YADAV (कवीराज)

धम्माल लोकगीत विकणे आहे... तीळ तीळ काळजात.... #Music

read more
तीळ तीळ काळजात ....

आठवणीन तुझ्या गं राणी, मी फुटू  लागलो...
तीळ तीळ काळजात , तुटू लागलो...

पुनवची रात जशी,
चांदनीची बात जशी,
तुझ्या चेहर्यावरची हशी,
चातकावाणी राणी मी, टिपू लागलो...
तीळ तीळ काळजात , तुटू लागलो...

एकटाच मी रं देवा, एकांत खाई जीवा,
सोबतीला नाही कुणी,येशील तू गं कवा,

कंठी प्राण साठवून,
डोळ आसं जागवून,
सपान सोबतीच तुझ्या,
मी डोळी माझ्या , पाहू लागलो...
तीळ तीळ काळजात, तुटू लागलो....

कवीराज।
8698845253 धम्माल लोकगीत विकणे आहे...

तीळ तीळ काळजात....

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखिका आणि लेखकानों कसे आहात? मजेत ना? आजचा विषय आहे काळजात असे खोल दरी.. #काळजात हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #६०

read more
काळजात असे खोल दरी,
तुटता हृदय समजे तिची खोली. सुप्रभात लेखिका आणि लेखकानों
कसे आहात?
मजेत ना?
आजचा विषय आहे
काळजात असे खोल दरी..
#काळजात
हा विषय

बी.सोनवणे

अबोल हा भाव प्रीतीचा सखये तुझिया चर्येवरी, परिधानिले वस्त्र नारंगी पहाता वसली हृदयांतरी।। हास्य सदा खुलते गाली साधी भोळी ती साळस, तेज नव

read more
अबोल हा भाव प्रीतीचा
सखये तुझिया चर्येवरी, 
परिधानिले वस्त्र नारंगी
पहाता वसली हृदयांतरी।। 

हास्य सदा खुलते गाली
साधी भोळी ती साळस, 
तेज नवचैतन्याने प्रेरित
कुंतली बटाने सुखावलस।। 

भाग्य हे लाभली जीवनात 
अपेक्षा नाही रे कसली, 
आपुलकी अन् जिव्हाळ्याने
अशी काळजात घुसली।।

©बी.सोनवणे अबोल हा भाव प्रीतीचा
सखये तुझिया चर्येवरी, 
परिधानिले वस्त्र नारंगी
पहाता वसली हृदयांतरी।। 

हास्य सदा खुलते गाली
साधी भोळी ती साळस, 
तेज नव

Atul waghade

सुप्रभात लेखिका आणि लेखकानों कसे आहात? मजेत ना? आजचा विषय आहे काळजात असे खोल दरी.. #काळजात हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more

हळवे मनाने भरलेली दरी
प्रेम सुख दुःखाचा संगम असलेली दरी
आपलंस माणूस आपल्या जेव्हा सोडून जातो
तेव्हा आंकातात ती बुडालेली दरी..
अश्रूंची साथ त्या काळजाच्या दरीला
तुटलेल्या मनाचा घाव त्या दरीला 
काळजात लपलेल्या असतो दुःख त्या खोल दरीच्या.


 सुप्रभात लेखिका आणि लेखकानों
कसे आहात?
मजेत ना?
आजचा विषय आहे
काळजात असे खोल दरी..
#काळजात
हा विषय

Chetan Uikey

सुप्रभात लेखिका आणि लेखकानों कसे आहात? मजेत ना? आजचा विषय आहे काळजात असे खोल दरी.. #काळजात हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
दुखः देणाऱ्या गोष्टी आठवतातच
ठेवल्या साठवुनी स्नेहाच्या 
चांगल्या आठवणी जरी ...
मनाची ही रीतच न्यारी 
नेहमी असे दुखांचे ओझे भारी 
वाटल्यास सुखांचा पाझरा 
त्यापेक्षा अधिक असला जरी ...
चेहर्‍यावर खुलु द्यावी हास्याची कळी 
दुःख रोज भेटायला आले जरी 
आलिंगन द्यावे तयास आपुलकीचे
हीच जीवनाची रीत खरी ... सुप्रभात लेखिका आणि लेखकानों
कसे आहात?
मजेत ना?
आजचा विषय आहे
काळजात असे खोल दरी..
#काळजात
हा विषय

Atul Waghade

सुप्रभात लेखिका आणि लेखकानों कसे आहात? मजेत ना? आजचा विषय आहे काळजात असे खोल दरी.. #काळजात हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more

हळवे मनाने भरलेली दरी
प्रेम सुख दुःखाचा संगम असलेली दरी
आपलंस माणूस आपल्या जेव्हा सोडून जातो
तेव्हा आंकातात ती बुडालेली दरी..
अश्रूंची साथ त्या काळजाच्या दरीला
तुटलेल्या मनाचा घाव त्या दरीला 
काळजात लपलेल्या असतो दुःख त्या खोल दरीच्या.


 सुप्रभात लेखिका आणि लेखकानों
कसे आहात?
मजेत ना?
आजचा विषय आहे
काळजात असे खोल दरी..
#काळजात
हा विषय

Vinod Umratkar

सुप्रभात लेखिका आणि लेखकानों कसे आहात? मजेत ना? आजचा विषय आहे काळजात असे खोल दरी.. #काळजात हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
काळजात असे।
खोल दरी एक।
भावना अनेक।
                  त्यात साचे।।
सांगता न येई।
भाव मनातला।
फक्त तो दरीला।
                   कळे रोज।।
जशी दरी खोल
तसे भाव खोल।
मनाचा तो तोल।
                   ढळू लागे।। सुप्रभात लेखिका आणि लेखकानों
कसे आहात?
मजेत ना?
आजचा विषय आहे
काळजात असे खोल दरी..
#काळजात
हा विषय

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे काळजात असे खोल दरी.. #काळजातअसे हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #६३

read more
सामावली आहेस तू माझ्या नयनी,
आणि तूच ह्या हृदयांतरी.
काळजात असे खोल दरी,
तुझ्या आठवणींनी निर्माण केलेली. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे


काळजात असे खोल दरी..
#काळजातअसे

हा विषय
loader
Home
Explore
Events
Notification
Profile