Nojoto: Largest Storytelling Platform

New काय होतास Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about काय होतास from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, काय होतास.

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे बघ ना वळून मागे.. #बघनावळूनमागे चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine

read more
बघ ना वळून मागे...
काय होतास पहिले तू,
आणि काय आहेस आता तू.
विचार नव्हते मनी कसले तेव्हा तुला,
लेखनासाठी YQ ॲप हे माहीत नव्हते जेव्हा तुला. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
बघ ना वळून मागे..

#बघनावळूनमागे
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य

Bhimrao Tambe

#तू होतास म्हणून...

read more
तू होतास म्हणून बा भीमा...

आम्ही पहिलच नसतं कधी 
निरभ्र आकाश,नि सूर्याचा प्रकाश.

तू होतास म्हणून बा भीमा...
सूर्याची किरणं, 
आणि चंद्राचं चांदणं
पोचायला लागलं आमच्या वस्तीत

तू पेरलास कलमा कलमात
स्वातंत्र्य ,समता ,बंधुता, न्याय
बनलास  घटनेचा शिल्पकार
अन संपून गेला माझ्या देशातला
युगानयुगाचा अंधार. #तू होतास म्हणून...

Prajakta bokefode

# poetry # परका होतास तु ..

read more
परका होतास तु 
परका झालास तु !
ओळख असुनही 
अनोळखी राहिलास तु'!!
स्वप्न पाहिलेस तु 
स्वप्न दाखवलेस तु !
स्वप्ने वेडी बनवून 
अर्ध्यावरती सोडलेस तु!!
हात हातात दिलास तु 
स्पर्ष ओला जोडलास तु !
नाविन्यपूर्ण होऊन 
सोडून का रे गेलास तु .......!!?😧😥 # poetry 
# परका होतास तु ..

Smita Jawale

तू होतास म्हणून.... #feather #Life

read more
जेव्हा college मध्ये कविता वाचन होते ,ग्रुपणे पाठवलेल्या  कविता नि नाव आठवतें मला..ति पहिलीच वेळ होती माझ्यासाठी. घरात माझ्या 25-30 लोकांपुढे खूप खूप वेळेस वाचल्या पण ते सर्व घरचेच ना त्यांना काय घाबरायचे पण बाहेर माझी पहिलीच वेळ होती नि 
तीही grup मुळे जबरदस्तीने .भीती वाटली होती खूप नि खूप गोंधळही झाला होता .काय करू समजत नव्हते नि रडू आले खूप😔. वाटले कोणी तरी सोबत असते तर किती छान आणि दुसऱ्याच क्षणाला तू माझ्या बाजूला उभा होतास😊पण  का ? होतास काय माहीत नाही . एखादी अनोळखी , कधीच न बोलणारी व्यक्ती आणि तू तर कॉलेज मधील uncommon, unusual, peculiar, one-off असा तू .... नि  माझ्या सोबत उभा ?Unbelievable होते. समोरचा गोंधळ शांत झाला नि माझी कविता झाली . खूप टाळ्या झाल्या, खूप कौतुक ही झाले पण त्याचे कारण तू होतास.😘

©Smita Jawale तू होतास म्हणून....

#feather

rAjU palodkar

माही कोन होतास यार तु

read more
mute video

Mission for Passion to change to INDIA

काय बोलू ...काय करू ... - संतोष #कविता

read more
मराठी कविता : काय बोलू... काय करू ...
लेखक संतोष राठौर रजिस्टर क्रमांक 32895
काय बोलू... काय करू ...
हे कधी कळतच नाही, हे कधी घळतच नाही 
आयुष्य निघून जातं पण हा प्रश्न सरतच नाही 

बरेच काही बोलायचं आहे, बरेच काही कराचं आहे 
आयुष्य निघून जातं ह्या चळवळीत 
काही-काही करायचं आहे ह्या तळमळीत
कळी ला कळी कधीच जुळतच नाही
सुरूवात करण्याची संधी मिळतंच नाही 
काय बोलू.... काय करू ....
हे कधी कळतच नाही, हे कधी घळतच नाही 
आयुष्य निघून जातं पण हा प्रश्न सरतच नाही 

कधी वाटते हे बोलावं, कधी वाटते ते बोलावं
कधी वाटते हे करावं, कधी वाटते ते करावं
प्रश्न येतो, असंख्य प्रश्न घेऊन
प्रश्नांचे उत्तर कधी मिळतंच नाही 
प्रश्नांची वळी कधी सरत च नाही 
काय बोलू.... काय करू ....
हे कधी कळतच नाही, हे कधी घळतच नाही 
आयुष्य निघून जातं पण, प्रश्न हा कधी सरतच नाही 

मी शहाणा आहे खूप, हे स्वतःला समजत होतो
हे खरं समजून खोटं मनाला, मी समझोत होतो
समजण्या ची घाघर की भरत च नाही 
काय बोलू.... काय करू ....
हे कधी कळतच नाही, हे कधी घळतच नाही 
आयुष्य निघून जातं पण, प्रश्न हा कधी सरतच नाही 
- संतोष

©Mission for Passion to change to INDIA काय बोलू ...काय करू ... - संतोष

Mission for Passion to change to INDIA

काय बोलू ...काय करू ... - संतोष #कविता

read more
मराठी कविता : काय बोलू... काय करू ...
लेखक संतोष राठौर रजिस्टर क्रमांक 32895
काय बोलू... काय करू ...
हे कधी कळतच नाही, हे कधी घळतच नाही 
आयुष्य निघून जातं पण हा प्रश्न सरतच नाही 

बरेच काही बोलायचं आहे, बरेच काही कराचं आहे 
आयुष्य निघून जातं ह्या चळवळीत 
काही-काही करायचं आहे ह्या तळमळीत
कळी ला कळी कधीच जुळतच नाही
सुरूवात करण्याची संधी मिळतंच नाही 
काय बोलू.... काय करू ....
हे कधी कळतच नाही, हे कधी घळतच नाही 
आयुष्य निघून जातं पण हा प्रश्न सरतच नाही 

कधी वाटते हे बोलावं, कधी वाटते ते बोलावं
कधी वाटते हे करावं, कधी वाटते ते करावं
प्रश्न येतो, असंख्य प्रश्न घेऊन
प्रश्नांचे उत्तर कधी मिळतंच नाही 
प्रश्नांची वळी कधी सरत च नाही 
काय बोलू.... काय करू ....
हे कधी कळतच नाही, हे कधी घळतच नाही 
आयुष्य निघून जातं पण, प्रश्न हा कधी सरतच नाही 

मी शहाणा आहे खूप, हे स्वतःला समजत होतो
हे खरं समजून खोटं मनाला, मी समझोत होतो
समजण्या ची घाघर की भरत च नाही 
काय बोलू.... काय करू ....
हे कधी कळतच नाही, हे कधी घळतच नाही 
आयुष्य निघून जातं पण, प्रश्न हा कधी सरतच नाही 
- संतोष

©Mission for Passion to change to INDIA
  काय बोलू ...काय करू ... - संतोष

Mission for Passion to change to INDIA

काय बोलू ...काय करू ... - संतोष #कविता

read more
मराठी कविता : काय बोलू... काय करू ...
लेखक संतोष राठौर रजिस्टर क्रमांक 32895
काय बोलू... काय करू ...
हे कधी कळतच नाही, हे कधी घळतच नाही 
आयुष्य निघून जातं पण हा प्रश्न सरतच नाही 

बरेच काही बोलायचं आहे, बरेच काही कराचं आहे 
आयुष्य निघून जातं ह्या चळवळीत 
काही-काही करायचं आहे ह्या तळमळीत
कळी ला कळी कधीच जुळतच नाही
सुरूवात करण्याची संधी मिळतंच नाही 
काय बोलू.... काय करू ....
हे कधी कळतच नाही, हे कधी घळतच नाही 
आयुष्य निघून जातं पण हा प्रश्न सरतच नाही 

कधी वाटते हे बोलावं, कधी वाटते ते बोलावं
कधी वाटते हे करावं, कधी वाटते ते करावं
प्रश्न येतो, असंख्य प्रश्न घेऊन
प्रश्नांचे उत्तर कधी मिळतंच नाही 
प्रश्नांची वळी कधी सरत च नाही 
काय बोलू.... काय करू ....
हे कधी कळतच नाही, हे कधी घळतच नाही 
आयुष्य निघून जातं पण, प्रश्न हा कधी सरतच नाही 

मी शहाणा आहे खूप, हे स्वतःला समजत होतो
हे खरं समजून खोटं मनाला, मी समझोत होतो
समजण्या ची घाघर की भरत च नाही 
काय बोलू.... काय करू ....
हे कधी कळतच नाही, हे कधी घळतच नाही 
आयुष्य निघून जातं पण, प्रश्न हा कधी सरतच नाही 
- संतोष

©Mission for Passion to change to INDIA
  काय बोलू ...काय करू ... - संतोष

Saurabh Shetye

आज तू माझ्या सोबत होतास. ✍️saurabh shetye

read more
आज तू माझ्या सोबत होतास
मी वाटेवर एकटाच 
मी माझ्या विचारात
मी तसा स्वार्थी
सगळे रस्ते शांत
माझ्यासोबत कोणीच नसताना 
आज तू माझ्यासोबत होतास..

तुझ्यापासून वाचण्यासाठी ती सुद्धा होती सोबत
मी तसा स्वार्थी ना
पण ती काही काळच होती माझ्या सोबत नंतर तीही तुटून गेली पण तरीही ,      
    आज तू माझ्या सोबत होतास..

चालता चालता तो सुद्धा भेटला पण त्याच्यापासून वाचतानाही आले मला ,
मी तसा स्वार्थी ना 
पण शेवटी तो सुद्धा मला घाण करून गेला पण तरीही
आज तू माझ्या सोबत होतास.

शेवटी तुझी आणि माझी लहान पणापासून मैत्री ना ...कदाचित म्हणूनच 
आज पर्यंत तू माझ्या सोबत होतास
(न संपणारा पाऊस) आज तू माझ्या सोबत होतास.
✍️saurabh shetye

Rutu Nirale

#Smooth तेव्हा कुठे होतास तू - वैभव जोशी #कविता

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile