Find the Latest Status about मागणे इन इंग्लिश from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मागणे इन इंग्लिश.
Radhika Mali
उगवत्या दिनकरा माझे तुला वंदन असो सारे जग सुखी असो । तुझ्या नावाचा जयजयकार असो ! तळपत्या दिनकरा माझे तुला वंदन असो सर्व कामे सुरळीत होवो कुणासही दुःख वेदनेची पिडा नसो सारे जग आनंदी राहो मावळत्या दिनकरा माझे तुला वंदन असो दिवसभर थकलेले जीव अन्नाने तृप्त होवो सर्वांना सुखाची निद्रा येवो दिनकरा , दिनकरा माझे तुला वंदन असो सारे जग सुखी असो माझी इच्छा पूर्ण होवो तुझ्या नावाचा जयजयकार असो ! Radhika Mali मागणे
somnath gawade
सरत्या वर्षाला निरोपात एवढेच सांगणे; भयाचा गडद अंधार मावळून येत्या वर्षाला निर्भय प्रकाशाचे दान मिळो हेची मागणे. #मागणे
somnath gawade
दीपोत्सव अंधारावर मात करुनी दिव्याने प्रज्वलित करू इथला प्रत्येक कण निराशेचे वादळ क्षमवून प्रफुल्लित होऊ दे सारे क्षण.. दिव्याने दिव्यत्वाची द्यावी प्रचिती संकटावर मात करण्या मिळावी गती अनिश्चिततेचे मळभ सारे निघून जावे प्रकाशाने सर्वत्र आशेचे किरण शिंपावे... #हेचि मागणे आता