Nojoto: Largest Storytelling Platform

New संघर्षाला हवी साथ Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about संघर्षाला हवी साथ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, संघर्षाला हवी साथ.

    PopularLatestVideo

प्रकाश साळवी

मला साथ हवी ...

read more
मला साथ हवी तुमची
साथ हवी शब्दांची
आणि माझ्या देशाची मला साथ हवी ...

Spidey2411

कष्टाच्या काळात साथ देणारी हवी 🤝 #मराठीप्रेम

read more
mute video

SK

तु हवी आहेस...😍 #Shayari

read more
तु हवी आहेस मला श्वासासारखी,
माझ्यात सामावलेली,
हवी आहेस सदा हसत मनात,
ह्रदयाच्या ठोक्यासारखी,
हवी आहेस मला पुढे नेणारी,
डोळ्यासारखीचं जाग दाखविणारी,
मला ना तु "Girlfriend" पाहिजे,
ना "Wife म्हणुन,
मानलं जिवलग मित्र जरी,
तरी राहीन खुशीत,
तु माझ्या आयुष्यात असली पाहिजे,
काही झालं तरी,
तु खुश दिसली पाहिजे,
दुःखी असलीसं तरी,
कारण
तु मला हवी आहेस..
"आयुष्यभरासाठी" तु हवी आहेस...😍

Kalpana Paraki

मला हवी अशी मैत्री #कविता

read more
नको मैत्री वार्यासारखी
सारखे इकडे तिकड़े वावराणारी 
मैत्री हवी श्वाशा सारखी
प्रत्येक क्षणात साथ देनारी

नको मैत्री पानासारखी
वारा आल्यावर सोडून जाणारी
मैत्री हवी देठासारखी
सोके पर्यंत साथ देणारी

नको मैत्री सावली सारखी
अंधारात साथ सोडून देणारी
मैत्री हवी तुझ्यपसपरखी
क्षणाक्षणात साथ देणारी मला हवी अशी मैत्री

Sunil Zarikar

तशी ती परत भेटायला हवी..

read more
तशी ती परत भेटायला हवी..
परत तीने एकदा एकांतात भेटीसाठीची इच्छा  सांगावी..
सगळ्या आहेत सुंदर मुली पण मला तिच हवी..
तिची अदाच निराळी..
तीच एक सुंदर सोज्वळ मराठमोळी.. तशी ती परत भेटायला हवी..

SK

#OpenPoetry हवी होती फक्त दोन अक्षरे. #कविता

read more
#OpenPoetry हवी होती फक्त दोन अक्षरं
पहिलं होत 'प्रे', दुसरं होतं 'म'
'म' म्हणजे मन माझं
'प्रे' म्हणजे प्रेरणा तुझी
धुंद अशा मना माझ्या
लागली आस प्रेरणेची तुझ्या
वाटलं होतं एकदातरी जुळतील, हि अक्षरं
जुळनं राहिलं लांबच,बहुतेक होतील नश्वर
गेली वेळ निघुन आता, झाले अक्षरांचे शब्दांतर
दुसऱ्या अक्षराच्या माझ्या, झाले आज 'त' त रुपांतर
हवी होती फक्त दोन अक्षरं . #OpenPoetry हवी होती फक्त दोन अक्षरे.

अल्पेश सोलकर

दूरवरूनच बोलणं सोड आता एक भेट व्हायला हवी... रंगवलेल्या स्वप्नांना कलाटणी द्यायला हवी.. © अल्पेश सोलकर

read more
दूरवरूनच बोलणं सोड आता
एक भेट व्हायला हवी...
रंगवलेल्या स्वप्नांना 
कलाटणी द्यायला हवी..  दूरवरूनच बोलणं सोड आता
एक भेट व्हायला हवी...
रंगवलेल्या स्वप्नांना 
कलाटणी द्यायला हवी.. 
© अल्पेश सोलकर

Shashank Patil

तुझ्या मर्जीसहित हवी आहेस तू मला...❤️ #Shayari

read more
मान्य आहे 
की मला तू हवी आहेस,
पण तुझ्या मर्जीविरुद्ध नाही.
तुझ्या मर्जीसहित
हवी आहेस तू मला... तुझ्या मर्जीसहित
हवी आहेस तू मला...❤️

Abhujeet

मला तु हवी आहे आणी तुला मी #poem

read more
तुला रात्र हवी आहे
आणी मला चंद्रही..
 तुला सुगंध हवा आहे 
आणी मला उमलतीच्या कळ्याही...
तुला सागर हवा आहे
मला भरती ओहोटी च्या लाटा ही....
तुला स्पंदन हवी आहेत 
मला उष्ण श्वासही...
तुला वेळुबन हव आहे
मला निवांत दुपारही... मला तु हवी आहे आणी तुला मी

Amar Hajare patil

मला ती सात जन्म हवी होती #WistfulTalks #poem

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile