Nojoto: Largest Storytelling Platform

New देहाची Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about देहाची from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, देहाची.

    PopularLatestVideo

Patil Rajendra (8600895707)

देहाची तिजोरी...भक्तिचाच ठेवा..

read more
mute video

Secret Quotes

एका देहाची जिवंत पणे मारणाची दशा ।।

read more
चंद्रासारखा डाग तिच्या चेहेऱ्यावर
होयला आवडेल मला,,
पण माझ्या मुळे तिच्या चरित्रावर
डाग,कधीच नाही सहन होणार मला,, एका देहाची जिवंत पणे मारणाची दशा ।।

Secret Quotes

1 SMG आहेत हा कुणासाठी... आता फक्त स्वतः पासून सुरुवात करून बघ... स्वतः च्या फॅमिली ला तर समजून सांगू शकतेस ना बाकी मला सांग अन हक्काने सांग

read more
परिस्थिती अन वेळ समजून घ्या
कारण समोरच्या व्यक्तीचे हात
तुम्ही बांधलेत....
तो तर लढत होता सगळ्यांशी
भांडत होता कारण तो तेवढा
आतून तुटत होता...
त्याला जर काही गोष्टी शक्यच 
होत्या तर एवढ्या गोष्टी नसत्या
घडल्या असत्या..
तो त्या जीवासाठी आज पण
लडू शकतो पण हात घट्ट बांधून
गेलेत तुम्ही माझे...
असेल तुमच्या मनात आज पण
जागा माझी तर लढा आता तुम्ही
पण जे परिस्थिती ने हात बांधली आहेत
ते खोला आता परत लढेल मी पण
त्या हक्कासाठी....! 1 SMG आहेत हा कुणासाठी...
आता फक्त स्वतः पासून सुरुवात करून बघ...
स्वतः च्या फॅमिली ला तर समजून सांगू शकतेस ना
बाकी मला सांग अन हक्काने सांग

vishnu thore

हंगामाचं गाव .. दु:ख विंचरता येत नाही सुखाच्या कंगव्यानं आणि देहाची गुलकाडी करून पेटवताही येत नाही आतल्या वेदनेचं चुलखांड.

read more
हंगामाचं गाव ..

दु:ख विंचरता येत नाही 
सुखाच्या कंगव्यानं 
आणि देहाची गुलकाडी करून 
पेटवताही येत नाही 
आतल्या वेदनेचं चुलखांड.
दिवस कुरळ्या केसांसारखे 
उगवून येतात माथ्यावर जटील 
मोकळ होता येत नाही 
श्वासांच्या श्वापदांना 
व्यवस्थेच्या छिनाल हरकती 
कुठल्या मुळावर पोसत असतील ?
का उगवून येत असतील  
मनाच्या फांदीला 
अश्लील बांडगुळाचे हिरवे कोंब ?
व्यथेचा जथा 
कधी थांबत नाही रहदारीच्या मुक्कामाला 
एकांतालाच कळून येतं 
जगण्याचं शहाणपण...
तरीही 
हंगामाचं गाव आलं की 
पाय दचकून जातात वयाच्या वेशीवर .

-विष्णू थोरे  
९३२५१९७७८१ हंगामाचं गाव ..


दु:ख विंचरता येत नाही 
सुखाच्या कंगव्यानं 
आणि देहाची गुलकाडी करून 
पेटवताही येत नाही 
आतल्या वेदनेचं चुलखांड.

vishnu thore

हंगामाचं गाव .. दु:ख विंचरता येत नाही सुखाच्या कंगव्यानं आणि देहाची गुलकाडी करून पेटवताही येत नाही आतल्या वेदनेचं चुलखांड. दिवस कुरळ्या #nojotophoto

read more
 हंगामाचं गाव ..

दु:ख विंचरता येत नाही 
सुखाच्या कंगव्यानं 
आणि देहाची गुलकाडी करून 
पेटवताही येत नाही 
आतल्या वेदनेचं चुलखांड.
दिवस कुरळ्या

Pratik Patil Patu

लहानपणी आवडतात खारी यौवनात आवडतात पोरी तारुण्यात करतात नोकरी मग येते नवरी घर होतं भारी गाडी येते दारी त्यात छोटीशी परी आयुष्याची होते अर्धवा #GoodMorning #yqtaai #marathiquotes #paidstory

read more
जीवनरंग.....

जन्मापासून मृत्यूपर्यंत टप्प्याटप्प्याने बदलत जाणारे जीवन वरणीत करणारी सुंदर कविता
 लहानपणी आवडतात खारी
यौवनात आवडतात पोरी
तारुण्यात करतात नोकरी
मग येते नवरी
घर होतं भारी
गाडी येते दारी
त्यात छोटीशी परी
आयुष्याची होते अर्धवा

Secret Quotes

आज पर्यंत प्रत्येक गोष्टी सांगायची वेळ आलीये माझ्यावर कधी जवळ बोलावलं तर नाही जमलं पण कधी समजून सुद्धा घेतल का, जाणून घेणं दूरच राहिले ग, मी

read more
ती आज बोलतीये मायेच आंगण प्रेमाचे
घरा वरती पाचट हवंय, तर ते ही नाही
नाहीतर माझ्या डोक्यावर आता, 
अशा जरी दाखवत असलो कधी अैशो-
आरामाची यात साथ गरजेची होती,
ते करू शकत होतो मी साथ सोबत असल्यावर
पण यात गैरसमज जास्त दिसतोय आज,
पैशा वाले सगळे असतील पण मी गरीबच
आहेत नाही कसला माज नाही जगत कसल्या
भ्रमात, जे डोळ्यांना दिसत ते एक भ्रम आहेत
तुमचा स्वतःच्या घरात एका कोपर्यात झोपतो,
जमीनीवर बसून सगळे झोपतात तेव्हा मिरची
भाकरी खातो, नाही कसली सण असो या काही
कार्यक्रम भाजी भाकरी नसेल तर उपाशी राहतो
पण ते पंच भोगणे नाही शिवत, दिवाळी दसरा
असे खूप सण येतात वर्षात पण कसलाच नाही
करत सगळ्यांपासून लांब जाऊन एकटा बसतो,
कधी नाही सहन झालं तर एकटीच दारू पित
बसतो पण कधी माझ्या मुळे कुणाला लाज वाटेल
माझ्या मुळे कुणाला कमी पना वाटेल अश्या
गोष्टी पासून दूर राहतो मी, सांगायचं म्हटलं तर
खूप काही आहेत बोलायला पण काय समजणार
कोणी कितीही खर आणि शुद्ध अंतकरणातून
बोलल तरी, नाही जीव कुणाचा नाही विश्वास,
नाही साथ, नाही आज ते प्रेम नाही गरज येथे
कुणाला कुणाची, हेच समजायला वेळ झालीय. आज पर्यंत प्रत्येक गोष्टी सांगायची वेळ आलीये माझ्यावर
कधी जवळ बोलावलं तर नाही जमलं पण कधी समजून
सुद्धा घेतल का, जाणून घेणं दूरच राहिले ग, मी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile