Nojoto: Largest Storytelling Platform

New आम्हां Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आम्हां from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आम्हां.

Related Stories

    PopularLatestVideo

बी.सोनवणे

भूक नशीबाला आली ही गरीबी देवा का रे पोट हे दिलसं, पण अरे भूक नको होती खळगी भरण्या हिणवलसं।। नियतीचा हा अजबच खेळ

read more
भूक

नशीबाला आली ही गरीबी 
देवा का रे पोट हे दिलसं,
पण अरे भूक नको होती 
खळगी भरण्या हिणवलसं।। 

नियतीचा हा अजबच खेळ 
दारिद्रय अन् रंक असे जीनं, 
घातलेस आम्हांस जन्माला
परिस्थितीचे आले हे दीन।। 

दृश्यं पाहूनिया मन हेलावते
काळीज फाटते नको हे दु:ख, 
नको कुणाच्या वाटेला दरिद्री
फक्त कशी शमवायची ती भूक।।

©बी.सोनवणे भूक

नशीबाला आली ही गरीबी 
देवा का रे पोट हे दिलसं,
पण अरे भूक नको होती 
खळगी भरण्या हिणवलसं।। 

नियतीचा हा अजबच खेळ

Mukesh Bansode

स्वर_मुकेश_बनसोड़े उत्सव भजन *गणरायाची सेवा करण्या, उत्सव हा गणोबाचा केला* धन्य धन्य ती पार्वती माता, जन्म दिला तिने अशा मोरयाला उत्सव हा

read more
mute video

pooja d

पंढरीचा राजा माझा कानडा विठू माझा तुझ्या भेटीविना, मज करमेना आता ।। पाहण्या तुझे सावळे रूप येति लांबून भक्तजणं आता तुझे होत नाही दर्शन #yqtaai #मराठीकविता #yqmarathikavita

read more
पंढरीचा राजा

(Caption मध्ये वाचा) 
👇👇👇👇 पंढरीचा राजा माझा
कानडा विठू माझा
तुझ्या भेटीविना, 
मज करमेना आता ।।

पाहण्या तुझे सावळे रूप
येति लांबून भक्तजणं
आता तुझे होत नाही दर्शन

Kunal Salve

आयुष्यातील स्वप्न पूर्ण करतांना सारीच पूर्ण होत नाहीत कधी कधी ते लिहून त्यांचा विचार केला की,अलगद कागदावर नांदलेले ते हळूच पाहून आपल्याकडे ह

read more
शब्द माझे काल्पनिक गोष्टींना 
सातत्याने सत्यात उतरवण्याचा प्रयत्न करतात 
कितीही नको बोललं त्यांना तरी,
शाही होऊन कागदावर थाट मांडून बसतात !   आयुष्यातील स्वप्न पूर्ण करतांना सारीच पूर्ण होत नाहीत कधी कधी ते लिहून त्यांचा विचार केला की,अलगद कागदावर नांदलेले ते हळूच पाहून आपल्याकडे ह

somnath gawade

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजच्या दिवसाची सुरुवात अलंकारानी करुयात. अलंकाराचा पहिला प्रकार उपमा याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #उपमा_अलंकार

read more
 बोलणे तुझे प्रिये,
जसे मंजुळ संगीत
 ऐकत रहावे असे
 शोधूनी एकांत...

 सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजच्या दिवसाची सुरुवात अलंकारानी करुयात.
अलंकाराचा पहिला प्रकार उपमा याबद्दल
मी तुम्हाला सांगणार आहे.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजच्या दिवसाची सुरुवात अलंकारानी करुयात. अलंकाराचा पहिला प्रकार उपमा याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #उपमा_अलंकार

read more
स्मरितो कायम तुला,
सतत तुझीच आठवण काढतो.
जेव्हा जेव्हा डोळे बंद करतो,
नजरेसमोर आई तुझाच चेहरा पाहतो. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजच्या दिवसाची सुरुवात अलंकारानी करुयात.
अलंकाराचा पहिला प्रकार उपमा याबद्दल
मी तुम्हाला सांगणार आहे.

sandy

अक्कु बक्कुची दिवाळी - ईंदिरा संत आला मामाचा सांगावा अक्कु बक्कुला पाठवा आली जवळ दिवाळी दोघी येतील आजोळी घरी मोटार आलेना घेऊन दोघींना जाईना #story #nojotophoto

read more
 अक्कु बक्कुची दिवाळी - ईंदिरा संत

आला मामाचा सांगावा अक्कु बक्कुला पाठवा
आली जवळ दिवाळी दोघी येतील आजोळी
घरी मोटार आलेना घेऊन दोघींना जाईना

sandy

दिवाळी लक्ष्मी कामावर जायची तयारी करत होती.तिची दोन मुले अजून झोपेतच होती. मोठी मुलगी सुमन समंजस होती.लहान मुलगा विजय अजून लहान होता #story #nojotophoto

read more
 दिवाळी
       
लक्ष्मी कामावर जायची तयारी करत होती.तिची दोन मुले अजून झोपेतच होती. मोठी मुलगी सुमन समंजस होती.लहान मुलगा विजय अजून लहान होता

sandy

*अशीही एक भाऊबीज* चपला काढून जसा सचिन घरात शिरला तशी त्याच्या बायकोने-सुचिताने एक पाकिट त्याच्या हातात दिलं. " काय आहे हे?"त्याने विचारलं #story #nojotophoto

read more
 *अशीही एक भाऊबीज*

 चपला काढून जसा सचिन घरात शिरला तशी त्याच्या बायकोने-सुचिताने एक पाकिट त्याच्या हातात दिलं.
" काय आहे हे?"त्याने विचारलं
loader
Home
Explore
Events
Notification
Profile