Find the Latest Status about कर्माचे फळ नाटक from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कर्माचे फळ नाटक.
Divya Kulkarni🐿️
म्हणून कर्म चांगले करा पण फळाची अपेक्षा ठेवू नका, फळ नक्की चांगलच मेळेल. #marathiquotesbydivya सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे ज्याच्या त्याच्या कर्मानुसार मिळते फळ.. #मिळतेफळ निसर्गाचा नियम आहे चांग
Divya Kulkarni
म्हणून कर्म चांगले करा पण फळाची अपेक्षा ठेवू नका, फळ नक्की चांगलच मेळेल. #marathiquotesbydivya सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे ज्याच्या त्याच्या कर्मानुसार मिळते फळ.. #मिळतेफळ निसर्गाचा नियम आहे चांग
yogesh atmaram ambawale
कर्माचे फळ प्रत्येकाला मिळते.. सदाचाराच्या झाडाला लागलेले थोडे उशिरा मिळते, पण सत्कार्य करत राहिल्यामुळे गोड मिळते. ह्याउलट,व्यभिचार,दुराचार नावाच्या काटेरी झाडाझुडपांनाही,हे कर्माचे फळ मिळते ते ही लवकरच जे गोड तर नसतेच पण मरेपर्यंत विसरता येणार नाही,अशी त्याची चव असते. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कर्माचे फळ.. #कर्माचेफळ हा विषय Madhuri P. Warwatkar यांचा आहे. चला तर मग लिहूया.
Vinod Umratkar
खाऊनिया केळी। ती साल फेकली। रस्त्याच्या मधी। मी एकदा।। रस्त्याने पुन्हा। येता परतुनी। पाय घसरूनी। पडलो मी।। माझ्या कर्माचे। फळ ते मिळाले। पाय हे मोडले। माझ्या कर्मे।। झाले खरे अंती। फळ जे मिळते। प्रत्येकाच्या कर्मे। नुसार ते।। खाऊनिया केळी। ती साल फेकली । रस्त्याच्या मधी। मी एकदा।। रस्त्याने पुन्हा। येता परतुनी। पाय घसरूनी।
Kiran Sabale
कष्ट हेच फळ,, ©Kiran Sabale कष्ट हेच फळ ,, शेतकरी
Vrishali G
जीवनाच्या नाटकात सहभाग सगळ्यांचा असतो पण आपली भुमिका नाही वठली तर सारा तमाशा होऊन जातो नाटक
Arora PR
स्वप्नलोको के प्रलोबन मुझे कभी सममोहित नहीं कर सकते क्योकि मैं हर स्वप्न कोबन्द आँखों का नाटक ही समझता हूँ ©Arora PR नाटक