Find the Latest Status about लागण from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लागण.
Komal Pardeshi
अल्पेश सोलकर
तरुण पिढीला सतत ठेच लागणारे कारण म्हणजे "भिन्न जातीत अडकणार प्रेम" तरुण पिढीला सतत ठेच लागणारे कारण म्हणजे "भिन्न जातीत अडकणार प्रेम"
बी.सोनवणे
दिवे लागण "दिवे लागण" सौख्यं सदन, सांजला लक्ष्मी चे आगमनं...!! ज्योत 'दिव्याची' हो मांगल्याची, संस्कारशीलं गोतावळ्याची...!! नभी चांदणं तारे तोरणं, कातरवेळी मन भावन...!! हृदयातच तेजोमयच, सदा राहू दे प्रेम ज्योतच...!! "दिवे लागण" सौख्यं जीवनं, शुभ संकेत हेचं चिंतनं...!! ✒बी.सोनवणे मुंबई *स्पर्धेसाठी...!* *विषय :- दिवे लागण (रोही पंचाक्षरी)* _"दिवे लागण"_ _सौख्यं सदन,_ _सांजला लक्ष्मी_ _चे आगमनं...!!_
deepak Jadhav
होली से याद आया कि होली पे रंग से नाही रंग बदलणे वालो से सावधान राहिये .... होली पे रंग लागणे वालो से नाही रंग बदलणे वालो से सावधान राहिये ....
Komal Pardeshi
Mr jat
आपणा घर भी बेगाना लागण लाग जयै है जद मां कहवै है कि "छोरे, भीतर मत ना बड जाइये, पोच्चा ला राखया है
yogesh atmaram ambawale
कर्तव्याची वाट ही चालावीच लागणारी, सर्व पाठीशी असतानाही,सोबतीला कुणीच नसणारी. कितीही कठीण वाटली तरी मार्गक्रमण करावी लागणारी, ही वाट एकट्याची, कर्तव्यासाठी दूरवर घेऊन जाणारी, शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आजचा विषय घेऊन मी परत आली आहे... ही वाट एकट्याची... #हीवाटएकट्याची चला तर मग लिहूया. #colla