Nojoto: Largest Storytelling Platform

Best भूक Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best भूक Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutभूक meaning, भूक कोणी, भाकरीला भूक लागली, भूक, सारखी भूक लागणे,

  • 18 Followers
  • 40 Stories

Rozybano

#भूक

read more

ओम नमः शिवाय

#भूक वाढवणे #भूक न लागणे #कमजोरी #घरगुती #उपाय ! #gharguti उपाय

read more

Rashmi Hule

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीताय ना? चला तर मग आजच्या विषयाकडे वळुया. आजचा विषय आहे भूक.. #भूक हा विषय

read more
भूक....
भुकेची नसे एकच व्याख्या, व्यक्तीगणिक बदलते
खळगी भरण्या पोटाची भूक सर्वांनाच सतावते
कोणा भूक संपत्तिची, दागदागिने ही भुक असे
कपडेलत्ते आवडीनिवडी भुकेला ही दाद असे
भुक कोणा मिरविण्याची, कोणा वाह् वाह् ची
भूक मिटते जेव्हा कोणी दाद देई कर्तृत्वाची 
सत्तालोलुप राजकारण खुर्चीची ती भुकच ना
लुटूनी जनांना,जमा करती भुक ह्यांची भागेना
ओरबाडून आया बहिणींना हिंस्र श्वापदे वावरती
कसली आलीय भुक ही, ही तर किळसवाणी विकृती 

 सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
लिहीताय ना?
चला तर मग आजच्या विषयाकडे वळुया.
आजचा विषय आहे
भूक..
#भूक
हा विषय

kavi Dhananjay (dhanuj) Sankpal

_#कवी'धनूज.
भूक की परिभाषा ही बदल गई है
कल तक पेट की थी
आज जिस्म की है

©Dhananjay(dhanuj) Sankpal #भूक
#शायरी
#धनूज

P.P.S Anand Shinde

#धर्म #भूक #दावत Prinal Royal Priya Rawat Aaru Aaradhana Anand Aashima khan

read more
भूक का कोई धर्म नहीं

इसे मंदिर का भंडारा भी  
स्वादिष्ट लगता है.....
और ईद की दावत भी
लज़ीज लगती हैं....😊 #धर्म #भूक #दावत  Prinal Royal Priya Rawat Aaru Aaradhana Anand Aashima khan

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile