Nojoto: Largest Storytelling Platform

कर्तव्याची वाट ही चालावीच लागणारी, सर्व पाठीशी असत

कर्तव्याची वाट ही चालावीच लागणारी,
सर्व पाठीशी असतानाही,सोबतीला कुणीच नसणारी.
कितीही कठीण वाटली तरी मार्गक्रमण करावी लागणारी,
ही वाट एकट्याची, कर्तव्यासाठी दूरवर घेऊन जाणारी, शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आजचा विषय घेऊन मी परत आली आहे...
ही वाट एकट्याची...
#हीवाटएकट्याची

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai