Nojoto: Largest Storytelling Platform

New तोच चंद्रमा नभात karaoke Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about तोच चंद्रमा नभात karaoke from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तोच चंद्रमा नभात karaoke.

    PopularLatestVideo

SHYAM MALI

विठ्ठलाची दिंडी नभात निघाली

read more
आषाढाची सर   वारकरी झाली 
विठ्ठलाची दिंडी   नभात निघाली 

ढगांची पालखी   वाजते गाजते 
वाऱ्याशी फुगडी   वर्षा ही खेळते 

झाडांचे ते शेंडे   दिंडीच्या पताका 
डोंगर माथ्याला   अबीराचा बुक्का 

विजे हाती टाळ   वाऱ्याचे अभंग 
ढगांवरी ढग   वाजतो मृदूंग 

चंद्रभागे तिरी   अभ्यंग सरींचे 
जाहले दर्शन   विठू माऊलीचे
                                                  - श्याम माळी विठ्ठलाची दिंडी नभात निघाली

alfaz

इस चाँद की कसमें खाई थी न , और खुद बेदाग होने की बात करते हो ,
छुपते रहते हो रात के अँधियारो में , 
और मिलने की तमन्ना चाँदनी से करते हो ।।।

©alfaz #चंद्रमा

अशुनुराग

आज मी चंद्रमा..!!

जाग प्रिये आज ,बघ जरा नभात,
प्रियकर तुझा जळतो आहे कोषात!

नभाएवढे भासे मज विरहाची कहाणी,
चंद्रमा आज ढाळतो डोळ्यातून पाणी!
घे प्रतिबिंब माझे टिपूनी आज आरशात
जाग प्रिये आज बघ जरा नभात..

ये उंबरठ्यावरी हाक वाऱ्याची ऐक जरा,
घेऊनि मिठीत तयास क्षणभर तू उभी रहा!
मजलाही येऊनि बिलगेल वारा क्षणभरात!
जाग प्रिये आज,बघ जरा नभात.....

नसणार मी आता इथे होईल जेव्हा सकाळ,
मजला दूर  क्षितिजापलिकडे नेईल काळ!
दिसणार नाही तुजला मी ,मृत्यूच्या ग्रहणात
जाग प्रिये आज,बघ जरा नभात... #चंद्रमा

उपांशु शुक्ला

mute video

somnath gawade

#पुन्हा तोच प्रश्न..

read more
पुन्हा तारकांना तोच प्रश्न केला
तारे म्हणून चमकताना अंधार 
म्हणून कुणाचा आसरा घेतला?
अंधाराला आधाराची गरज भासता
प्रकाश बनून कसा सहारा दिला??
 #पुन्हा तोच प्रश्न..

प्रकाश साळवी

तोच जुना रस्ता !

read more
तोच जुना रस्ता
आता दिसतो गजबजलेला
ना ती भयाण शांतता
ना ती सुखद त्या वट वृक्षाची सावली
ना कुणाची वाट पहायची
जिथे कुणी चिट पाखरू
पण फिरकत नव्हते !
आता भरून वाहतोय
माणसांनी ! पण खरा माणूस
तोच कुठेतरी हरवलाय !
शोधतोय माणूस
याच रस्त्यावर जो येता जाता
राम राम करणारा ! प्रेमाचे दोन शब्द
विचारणारा ! आपला माणूस
मायेने चौकशी करणारा !
तोच जुना रस्ता झालाय अनोळखी
येथे आता कोणी कुणाला
विचारत नाही जो तो फक्त
आपल्याच विचारात मग्न
असणारा ! तोच जुना रस्ता
जिथे शपथा घेतल्या
चोरून आलिंगने दिली घेतली
प्रेमात आकंठ बुडालो
तोच जुना रस्ता
आता कुठेतरी हरवलाय !!!
***
प्रकाश साळवी
बदलापूर - ठाणे
मोबा. ९१५८२५६०५४ तोच जुना रस्ता !

राही

mute video

Shaarang Deepak

mute video

jyoti gurjar

चंद्रमा की आभा को वो चकोर इस तरह निहारता हैं,
 रात भर उसे ही पाने की लगन में अपना जीवन इसी आशा पर वारता हैं।

©jyoti gurjar #चंद्रमा

#Nofear

Vishnu Paliwal

आधा चंद्रमा...❤️ #कविता #nojotophoto

read more
 आधा चंद्रमा...❤️
loader
Home
Explore
Events
Notification
Profile