Nojoto: Largest Storytelling Platform

New ज्ञानोबा माऊली Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about ज्ञानोबा माऊली from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ज्ञानोबा माऊली.

Stories related to ज्ञानोबा माऊली

    LatestPopularVideo

GANESH EDITZ

💫😎👑🫶🏻❤️‍🔥 𝚏𝚘𝚕𝚕𝚘𝚠 𝚖𝚎 • • ✨✌🏻🌍👀❤️‍🔥 (अशाच 𝐕𝐢𝐝𝐞𝐨 साठी आपल्या 𝐏𝐚𝐠𝐞 ला 𝐅𝐨𝐥𝐥𝐨𝐰 करा)✨🚩🧡💯✌🏻🔥 . . #Bhakti #😉😉😉😉 #🤐🤐🤐🤐🤐🤐 #💕💕💕💕💕 #😇😇😇😇😇😇😇😇 #😍😍😍😍😍😋😋😋😜😘😘😘 #😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔 #mauli #विठूमाऊली #𝐠𝐚𝐧𝐞𝐬𝐡_𝐞𝐝𝐢𝐭𝐳_𝟎𝟕_ #माऊली⚡👑🔝🔥

read more

💫😎👑🫶🏻❤️‍🔥 𝚏𝚘𝚕𝚕𝚘𝚠 𝚖𝚎 • • ✨✌🏻🌍👀❤️‍🔥 (अशाच 𝐕𝐢𝐝𝐞𝐨 साठी आपल्या 𝐏𝐚𝐠𝐞 ला 𝐅𝐨𝐥𝐥𝐨𝐰 करा)✨🚩🧡💯✌🏻🔥 . .

read more

Jaymala Bharkade

विठू माऊली 🚩💜🤗💙 #मराठीकविता

read more
🚩विठू माऊली 🚩

 !!  तू माझी पंढरीची माऊली 
नि अवघी विठाई माझी सावली 

विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 
लाभे संतांची वचन संगती 

गोड नाम तुझे स्मरूनी हृदयी 
होई हा जीव आनंदमयी 

जिथं म्हणावे तिथं विठ्ठल गावे 
म्हणूनिया विठ्ठल विटे वरी उभा राहे 

  जय हरी विठ्ठल जय- जय हरी विठ्ठल
सारा नाद घुमे पंढरीनाथा 

नामाचा गजर नि अभंगात दंग माझा बाप 
जयी म्हणे मी तयाचं चरणी सदा  !!

©Jaymala Bharkade विठू माऊली 🚩💜🤗💙

Jaymala Bharkade

Beautiful Moon Night माऊली

पहाट पहाटे बाईला ग
कशी लगबगीची घाई
गोठ्यात ग गाई
तिची सोडूनी दावण
करे सडा सारवण बिगीन

त्या सड्याच ग अंगणी
उभी तुळशी वृंदावन 
रांगोळी म्होरं सजली कसी 
बेल फुले पिंडीला वाहुनी 
वात दिव्याची  उजळे 
तुळशी भोवती

बाई घरच्या दिव्याची पणती
राबे बाप लेकरा साठी
आप्तजणां ना मायेने जपे 
नांदे घरासाठी रातंदिन  
सुगंध सुखाच घरात तीचमुळे 
ती माऊली ग माझी

©Jaymala Bharkade #माऊली(Mother)....womenhood
loader
Home
Explore
Events
Notification
Profile