Find the Latest Status about +91 from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, +91.
Priti Mishra
यूहीं तनहाई मे मुस्कुरा देती हूँ ये सोचकर कि कोई याद नही करता, फिर ना जाने क्यो लगता है कि किसी के यादों मे महफुज़ हूँ मै........... प्यारा सा ख्याल #91221#91391919251521
प्यारा सा ख्याल 9122191391919251521
read moreKaren sarma
shoppingvillas customer care number ##9163216447#9163216447
shoppingvillas customer care number #91632164479163216447 #nojotophoto
read moreRoshan Desai
फिरुनी धारा येतील तेव्हा..... जमिनी वरूनी चालत गेल्या ठेवीत ठेवीत पोकळी भेगा तोडूनी बांध मातीचे अलगद वाढतगेली झाडांची धगधग ओढ मातीला मातीची लागे मातीने आसवांत भिजावे केव्हा? फिरुनी धारा येतील तेव्हा.... पक्षी उडाले शोधीत पाणी निशब्द झाली मंजुळ गाणी सोडूनी आठवणींचे खलबत लपवीत मनातली तगमक ओढ त्यांनाही मातीची लागे त्यानी घरट्यात फिरावे केव्हा? फिरुनी धारा येतील तेव्हा.... पानांनी फांद्याचे हात सोडले गवताचे शरीर सुकुनी मोडले ओढली चादर स्वतःवर अलगद सोडूनी दाणे काळ्या मातीवरती ओढ त्यांच्या श्र्वासांची लागे त्यानी हिर्वळून लाहरावे केव्हा? फिरुनी धारा येतील तेव्हा.... ©Roshan Desai 9168310171 #WallTexture
9168310171 #WallTexture
read more9119 nitin
मह्फुज हो तुम उसके साथ तुमको लगता उसके हिसाब से तो टाईम पास हो...... ............😥😢 ©9119 nitin #9119nitin #coldnights