Nojoto: Largest Storytelling Platform

New महाराष्ट्राचा नकाशा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about महाराष्ट्राचा नकाशा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, महाराष्ट्राचा नकाशा.

    LatestPopularVideo

Chaitali Yengade

🚩मराठ्यांचा मराठी महाराष्ट्राचा शिवराजशिवसूर्य#🚩

read more
*अखंड महाराष्ट्राचे आराध्यदैवत* *श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या  भगव्या शिवमय शुभेच्छा*🚩🙏🏻🚩
- चैताली येंगडे 🚩#मराठ्यांचा मराठी महाराष्ट्राचा शिवराज#शिवसूर्य#🚩

PRINCE PAWAR

#Dance_Competition, #Acting_Competion. कला-समृद्धी राज्यस्तरीय नृत्य आणि अभिनय स्पर्धा 2019 मुंबई. "शोध नवं-कलाकाराचा, गौरव महाराष्ट्राचा" #nojotophoto

read more
 #Dance_Competition, #Acting_Competion.
कला-समृद्धी राज्यस्तरीय नृत्य आणि अभिनय स्पर्धा 2019 मुंबई.

"शोध नवं-कलाकाराचा, गौरव महाराष्ट्राचा"

Kishor Rokade

भंडारा उधळला तरीही येळकोट अन नाही उधळला तरीही येळकोटच...! त्याचप्रमाणे सत्ता कोणाचीही..पण महाराष्ट्राचा बाप..हे "छत्रपती" च.

read more
हार म्हणालं तर...खासदार उदयनराजे भोसले..!

           अन अखंडीत जित म्हणाल तर... 

                  "छत्रपती उदयनराजे"

                    ।। जय शिवराय ।। भंडारा उधळला तरीही येळकोट अन 
 नाही उधळला तरीही येळकोटच...!
त्याचप्रमाणे सत्ता कोणाचीही..पण              महाराष्ट्राचा बाप..हे  "छत्रपती" च.

बी.सोनवणे

कधी नाही विचार केला फक्त जीवनाचा आनंद, घेत पुढे पुढे सरसावलो माझ्यातच जाहलो धु़ंद...!! महाराष्ट्राचा कवी बी. सोनवणे

read more
कधी नाही विचार केला 
फक्त जीवनाचा आनंद, 
घेत पुढे पुढे सरसावलो
माझ्यातच जाहलो धु़ंद...!! 
महाराष्ट्राचा कवी बी. सोनवणे

©बी.सोनवणे कधी नाही विचार केला 
फक्त जीवनाचा आनंद, 
घेत पुढे पुढे सरसावलो
माझ्यातच जाहलो धु़ंद...!! 
महाराष्ट्राचा कवी बी. सोनवणे

Kavi Pankaj patil

महाराष्ट्राचे आराध्य दैवत✍️ छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आपलं मनोगत मांडतांना माझा मित्र सवंगडी महाराष्ट्राचा युवा वक्ता धर्म #Talk

read more

बी.सोनवणे

छेडते तार हृदयाची, आवड ती संगीताची।। क्षण ते स्वर्णस्पर्शाचे, अंतरीत धडधडण्याचे।। हरवून गेले भान सारे, स्वैर करे प्रीतीचे वारे।।

read more
छेडते तार हृदयाची, 
आवड ती संगीताची।। 

क्षण ते स्वर्णस्पर्शाचे, 
अंतरीत धडधडण्याचे।। 

हरवून गेले भान सारे, 
स्वैर करे प्रीतीचे वारे।। 

प्रसन्नता वाटे मनाला, 
बेधुंद त्या सप्तसूराला।।

©बी.सोनवणे छेडते तार हृदयाची, 
आवड ती संगीताची।। 

क्षण ते स्वर्णस्पर्शाचे, 
अंतरीत धडधडण्याचे।। 

हरवून गेले भान सारे, 
स्वैर करे प्रीतीचे वारे।।

बी.सोनवणे

उजळत्याच माथ्यावर, सटवाई लेखी भाग्यवर।। कधी अन् कुठे ते कसे, बदलून जातात रे असे।। येतो आनंद चेह-यावर, हास्य गाली खुलल्यावर।।

read more
उजळत्याच माथ्यावर, 
सटवाई लेखी भाग्यवर।। 

कधी अन् कुठे ते कसे, 
बदलून जातात रे असे।। 

येतो आनंद चेह-यावर, 
हास्य गाली खुलल्यावर।। 

नकळतपणे जडली माया, 
लाभली त्या प्रेमाची छाया।। 

महाराष्ट्राचा कवी बी. सोनवणे

©बी.सोनवणे उजळत्याच माथ्यावर, 
सटवाई लेखी भाग्यवर।। 

कधी अन् कुठे ते कसे, 
बदलून जातात रे असे।। 

येतो आनंद चेह-यावर, 
हास्य गाली खुलल्यावर।।

बी.सोनवणे

जीवनाचा हा अर्थ, कळलाय तो आता जाणार नाही व्यर्थ।। कसे व्हावेत सिद्ध, परिस्थिती अनुसार संबोधती कटीबद्ध।।

read more
जीवनाचा हा अर्थ, 
कळलाय तो आता 
जाणार नाही व्यर्थ।। 

कसे व्हावेत सिद्ध, 
परिस्थिती अनुसार
संबोधती कटीबद्ध।। 

नकोय ती अशी वाट, 
अडथळे कैक येतील
तो वळणावरचा घाट।। 

हेच सत्याचे अस्तित्व, 
शिकविले जगण्यास
सकारात्मकतेचे तत्व।।

©बी.सोनवणे जीवनाचा हा अर्थ, 
कळलाय तो आता 
जाणार नाही व्यर्थ।। 

कसे व्हावेत सिद्ध, 
परिस्थिती अनुसार
संबोधती कटीबद्ध।।

बी.सोनवणे

तुला बंधनातून मुक्त व्हावेसे वाटते, अगं गहिवरून हृदयात माझ्या दाटते।। तुझे अन् माझे नाते अतूट विश्वासाचं, तडा ना जावो प्रयासात काळीज आटत #Texture

read more
तुला बंधनातून मुक्त व्हावेसे वाटते, 
अगं गहिवरून हृदयात माझ्या दाटते।। 

तुझे अन् माझे नाते अतूट विश्वासाचं, 
तडा ना जावो प्रयासात काळीज आटते।। 

मनातील ते भाव कसे व्यक्त करावेत, 
आसवांनी भारावून स्वर्णक्षणांने गोठते।। 

महाराष्ट्राचा कवी बी. सोनवणे

©बी.सोनवणे तुला बंधनातून मुक्त व्हावेसे वाटते, 
अगं गहिवरून हृदयात माझ्या दाटते।। 

तुझे अन् माझे नाते अतूट विश्वासाचं, 
तडा ना जावो प्रयासात काळीज आटत

बी.सोनवणे

हाक हृदयाची, सौख्यं जीवनाची।। अजब हि रित, भावे प्रेम प्रीत।। भरते धडकी, कसे सांगू सखी।। #wetogether

read more
हाक हृदयाची, 
सौख्यं जीवनाची।। 

अजब हि रित, 
भावे प्रेम प्रीत।। 

भरते धडकी, 
कसे सांगू सखी।। 

अबोल्यात प्रेम, 
अतोनात मर्म।। 

सये तुझ्या ठायी, 
माझे सर्व काही।। 

निस्वार्थी हे भाव, 
काळजाला ठाव।। 

जीवनाची कथा, 
मांडलीय व्यथा।।

©बी.सोनवणे हाक हृदयाची, 
सौख्यं जीवनाची।। 

अजब हि रित, 
भावे प्रेम प्रीत।। 

भरते धडकी, 
कसे सांगू सखी।।
loader
Home
Explore
Events
Notification
Profile