Find the Latest Status about चागले टेटस from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, चागले टेटस.
Hriday Govardhane
*एकांत* खुप काही शिकायला भेटत ह्या एकांतात ।। आपण आपल्याला समजायला लागतो ह्या एकांतात।। समाधान मिळत ह्या एकांतात।। जीवन जगायची नवि उर्मि मिळते ह्या एकांतात।। केलेल्या चुकची जाणीव होते ह्या एकांतात।। आठवनिचा पाऊस पडतो ह्या एकांतात।। आपली आवड समजते ह्या एकांतात।। आपल्यातील ऊनिवाची जाणीव होते ह्या एकांतात।। आयुष्यात यशस्वी होण्याचा मार्ग सापडतो ह्या एकांतात।। आयुष्यातील नविन पर्वाला सुरवात होते ह्या एकांतात।। आयुष्याची नवि सुरवात असतो एकांत।। *सागर गोवर्धने** (9075755381) म्हणून आयुष्यात कधितरी एकांत अनुभवायला पाहीजे खुप काही शिकवुन जातो तो आपल्याला आपल्या आयुष्याला नविन विचार मिळता कधितरी एकांतात राहणे पण चाग
म्हणून आयुष्यात कधितरी एकांत अनुभवायला पाहीजे खुप काही शिकवुन जातो तो आपल्याला आपल्या आयुष्याला नविन विचार मिळता कधितरी एकांतात राहणे पण चाग #poem
read more