Find the Latest Status about ओघळून from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ओघळून.
RJ कैलास नाईक
#कितीदा केली असेल फसवून स्वताला गोंडस शब्दांशी न सांगता फितुरी ओघळून गेले अश्रू कैकवेळा डोळ्यातून बांध घातले होते पापण्यांना जरी। क्षण होते
Secret Quotes
मला एक गोष्ट समजत नाहीये नेमकी मी वेडा आहेस की मला वेडा बनवल जातंय, सगळं काही मीच भोगायच का मीच वाईट होयच भांडायचं पण मीच लढायचे मीच, हो खर आहेत गरज मलाच आहेत समोरच्या व्यक्तीला जर असतीस तर निदान जे नको ते नसत केलं, जरी काही भाग होत करण पण एवढं ही नव्हत सगळं काही माहिती असून तेच तेच घडत या गोष्टीचा काय साराअंश घेयचा अजुन, तुम्ही काय करू शकता हेच माहित नाहीये तुम्हाला बस एखाद्याच्या भावनाशी खेळताय, हा अजून तोडायच असेल त्याला तर तोडा मला अजून हरकत नाही, काही नाही उरले अजून या जीवनात तसेही, काही नाही हो आज नाहीतर उद्या जाणं भागचं आहेत, ते काय चूकणार नाहीये मलाही,, एवढं पण नका तोडू सध्या तुटत आहेस उद्या तुटता तुटता ओघळून जाईल या जगातून, अजून किती जळणार किती छेळणार या मनाला तुम्ही जे खेळ लावलेत ना त्या ज
Prerana Jalgaonkar
माणसासारखेच पावसाचे थेंब(लेख👇) काल रात्री धो-धो पाऊस बरसत होता.पावसाची गाज निराळीच होती. ती गाज मला चिंब भिजून जाण्यासाठी साद घालत होती.खिडकीतून पावसाला बरसताना मी मनसोक्त
Prerana Jalgaonkar
माणसासारखेच पावसाचे थेंब(लेख👇) काल रात्री धो-धो पाऊस बरसत होता.पावसाची गाज निराळीच होती. ती गाज मला चिंब भिजून जाण्यासाठी साद घालत होती.खिडकीतून पावसाला बरसताना मी मनसोक्त
Divya Kulkarni🐿️
तू तूच आणि तूच हवा! तुझ्याच हाती माझा हात असावा तुझाच चेहरा मला दिसावा तुझ्या स्पर्शाने मन ओघळून जावं तू तूच आणि तूच असावा। इतके दिवस इतके महिने सर्वात छान होत
Divya Kulkarni
तू तूच आणि तूच हवा! तुझ्याच हाती माझा हात असावा तुझाच चेहरा मला दिसावा तुझ्या स्पर्शाने मन ओघळून जावं तू तूच आणि तूच असावा। इतके दिवस इतके महिने सर्वात छान होत