Find the Latest Status about sankalp from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, sankalp.
Sankalp wani
"आईसाठी काय लिहू, आईसाठी किती लिहू!! आईसाठी पुरतील, एवढे शब्द नाहीत कोठे... आई तुझ्यावर लिहिण्याइतपत, नाही व्यक्तिमत्व माझे मोठे." मातृदिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आई तुझाच गोपाल ©Sankalp wani #Sankalpwani2022
Sankalp wani
साधी वाऱ्याची वाहणारी झुळूक.. तिचे रूपांतर मोठ्या वादळातही होऊ शकते.पण तेच वादळ जर एखाद्या बासरीत शिरले तर,त्यातून सुरेल असे सूर देखील बाहेर येऊ शकतात..येणारा प्रत्येक दिवस तुम्ही कसा स्विकारता त्यावरुन सुरेल सूर की वादळ म्हणून आपण जगनार आहोत हे ठरते. ©Sankalp wani #Sankalpwani2022
Paresh Parghi Ambedkarwadi
#KargilVijayDiwas 🙏 23 સપ્ટેમ્બર 🙏 🙏 ડોક્ટર બી આર આમ્બેડકર 🙏 🙏 સંકલ્પ દિવસ 🙏 🙏 જય ભીમ 🙏 🙏 #sankalpdivas 🙏
#sankalpdivas 🙏 #kargilvijaydiwas #વિચાર
read moreSankalp wani
खूपच सुंदर ओळी पाय जपावा...वळण्याआधी तोल जपावा...ढळण्याआधी अन्न जपावे...विटण्याआधी नाते जपावे...तुटण्याआधी शब्द जपावा बोलण्याआधी ©Sankalp wani #Sankalpwani
Sankalp wani
ताकद आवाजसे ज्यादा, विचारोंमे रखो... क्योंकी,फसल बारिश सें होती है... बाढ़ से नही! ©Sankalp wani #Sankalpwani