Nojoto: Largest Storytelling Platform

New क्ष Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about क्ष from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, क्ष.

Related Stories

    PopularLatestVideo

omkar Rajmane

रंग मनाचा, रंग क्षणांचा, क्षणाक्षणाला विरघळणारा. #Life_experience

read more
रंग

रंग मनाचा, रंग क्षणांचा, क्षणाक्षणाला विरघळणारा.
क्षणात हसरा , क्षणात हळवा, डाव्या गाली ओघळणारा.

पुसता अश्रू आवेगाने, रंग काजळी विसकटणारा.
काविल्याने झगडत असता, रंग बोचरा गहिवरणारा.
मित्रांची ती चौकट जमता, रंग खुशीचा खळखळणारा.

रंग उदासी, रंग कुतुहली, रंग लाजरा, रंग विचारी.
रंग आळशी, रंग जहरी, रंग उधमी लुसलूसणारा.

सोडा तो रुसवा, सोडा तो फुगवा रंगामधुनी विरघरळणारा.
असा दुलारा, असा प्रांजळ, रंग गालावरूनी ओघळणारा.

  🖋️ओंकार रंग मनाचा, रंग क्षणांचा, क्षणाक्षणाला विरघळणारा.

शशांक गौतम


कितना क्षणिक होता है बचपन,
जवानी अक्सर मुझसे कहती है..!
 #Yqbaba #yqdidi #क्षण #क्षणिक

raju hirave

क्षणांनी बनत आयुष्य, प्रत्येक क्षण वेचत राहा…क्षणी आनंदाच्या उमलत राहा, असतात क्षण दुःखाचेही समर्थाने पेलावेस तेही … हार असो व जीत हर्ष असुद #nojotophoto

read more
 क्षणांनी बनत आयुष्य, प्रत्येक क्षण वेचत राहा…क्षणी आनंदाच्या उमलत राहा, असतात क्षण दुःखाचेही समर्थाने पेलावेस तेही … हार असो व जीत हर्ष असुद

Leela Rajput

क्षत्रररृ

read more
लोग कहा करते हैं अब बडा़ हो गया है।कुछ कमाया कर,माँ बोलती हैं-अभी कमजोर है कुछ खाया कर। love you maa

©Leela Rajput क्षत्रररृ

Navneet Thakur

क्ष‌त्रिय #Poetry

read more
.
हजारों_से_भिङ_गया_क्षत्रिय_अकेला_पर
_कभी_डरा_नहीं
शिर_कट_गिरे_धरन_पर_पर_कर्ज_चुकाने_से_पहले
_क्षत्रिय_कभी_मरा_नहीं।..! क्ष‌त्रिय

Chetan Savkar

क्षक्षभण

read more
आदीHUMAN01#सुराष्ट्रनिर्माण क्षक्षभण

Yogi Banna ji

क्षत्रीय #nojotovideo #कला

read more
mute video

Vinod Sharma Pandit

क्षक्षर #कविता #nojotophoto

read more
 क्षक्षर

Rupesh Indu Prakash

हे क्षण क्षणभंगुर #Rupesh_Thool #Nojoto #love_stroy #first_love #My_Story

read more
हे क्षण ही क्षणभंगुर

लिहिण्याचे क्षण ही, 
क्षणात क्षणभंगुर झाले,
तुझ्या सोबती क्षण ही,
माझ्या हृदयात काळ बाध्य झाले...

कळेनासे झाले मन तुझे, 
रोवती माझ्या मनापरी,
काळ ही होऊन गेला, 
तुझ्या माझ्या भेटीतील अविस्मरणीय कळी...

कवटाळलेल्या मनात आहे, 
का तू अजून ही तरी,
मन भिन्न भिन्न होऊन गेले, 
अवरूंद लागे आस का तुझी तरी...

विरही मन असून ही तुझीच,
 का असते नुसती उरी,
हृदयाला तुझेच लागलेले वेळ, 
सार्थकी कधी संपेल या अर्थातुनी...

✍...रुपेश थुल #NojotoQuote हे क्षण क्षणभंगुर
#rupesh_thool #nojoto #love_stroy #first_love #my_story

Pawan

क्ष ।।।।।। #सस्पेंस

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile