Nojoto: Largest Storytelling Platform

New फुलासारखा होता तू सुंदर गाणं Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about फुलासारखा होता तू सुंदर गाणं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, फुलासारखा होता तू सुंदर गाणं.

    PopularLatestVideo

Sanjay Shinde

#Light माझ्या मनातली तू (गाणं) #मराठीकविता

read more
माझ्या मनातली तू आयूष्यातली तू 
अतूट प्रेमाच्या नात्याची जोड तू 
माझ्या मनातली...||ध्रु||
तुझ्या माझ्या प्रेमाचं एक नवं घर जीवनाला येई ताजा बहर.
देशील का मला आयुष्यभराची साथ गं माझ्या सखे तू...||१||
आणखीच काय मागावं मनातलं सगळं कानात सांगावं.
सुख दुःखाच्या आठवणींत माझ्या सोबतीला गं राहावं तू...||२||
माझ्या मनाला तुझ्या मनाची साथ देऊनी हातात हात.
सांग होशील का साजणी गं माझ्या हृदयातली तू...||३||

©Sanjay Shinde #Light माझ्या मनातली तू (गाणं)

शब्दांचेअवजार

गाणं प्रेमाचं

read more
mute video

Sachin Gharat

मी गायलेलं गाणं #Music #nojotovideo

read more
mute video

राजेश देशकर

माझे लिहीलेले गाणं

read more
mute video

Aparna Dubey

#काश तू होता #Love

read more
mute video

अल्पेश सोलकर

सखे...!तू खूप सुंदर दिसतेस..

read more
तारीफ करावी..!
' गोड तुझ्या स्वभावाची
सुंदर तुझ्या रुपाची...'
..खर सांगू का .
अस वाटत की..
फक्त तुझ्या पुरताच
सीमित आहे माझा अभ्यास..
सांग ना ' सखे '
तुझेच का होतात मला
"स्वप्नातही भास " सखे...!तू खूप सुंदर दिसतेस..

sakshi

कास तू मेरा होता

read more
mute video

vinni.शायर

काश तू होता... #Dark #शायरी

read more
काश तू होता
फिर चाहे कुछ भी होता...

©vinni.शायर काश तू होता...
#Dark

R K Y

गर तू पास होता, #लव

read more
mute video

Maya

#तू मेरा होता तो

read more
तू  होता
  तो शायद, 
 ज़िन्दगी कुछ और ही होती 
अब ज़िन्दगी तो है पर वो जीने के लायक ना रही #तू मेरा होता तो
loader
Home
Explore
Events
Notification
Profile