Find the Latest Status about काका कॉमेडी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, काका कॉमेडी.
Anisha Dodke
विनम्र अभिवादन सिडको कर्मभूमी असलेले श्रेष्ठ नागरिक सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे एक अनुभवी वेक्तिमहत्व म्हणून पाहण्याचा सर्वांचाच दृष्टिकोन बा..... जय भीम जय भीम हा नारा मुखीं बाळगत लहान थोरांना संभाषित करणारे लहान मुलापासून ते मोठयान पर्यन्त सर्वांचेच काका...... दिलखुलास जगणं सदा हसऱ्या चेहऱ्याने मनसोक्त पणे वावरणारे असे सर्वांचे लाडके काका...... आज तुम्ही जगाचा निरोप घेतला अस म्हणतात की जी वेक्ती निसर्गाला प्रिय असते त्या व्यक्ती साठी निसर्गही दुःख व्यक्त करतो अगदी तेच झालं ढगांना ही तुमचं अचानक निरोप न देता अस जाण्याच दुःख रावलं नाही म्हणून त्यांची ही आपना साठी अश्रू डाळले........ तुम्ही आज जगाचा निरोप घेतला पण तुमची महती माणुसकी मात्र आजही शिल्लक आहे...........! कवयित्री:कु अनिषा दिलीप दोडके ©Anisha Dodke काका कविता काका कविता #friends
काका कविता काका कविता #friends #मराठीकविता
read morejay Ravray
फूलो जैसी जिदंगी वो शेर कि तरह जिकर गए ; वादा किया था साथ निभाने का पर बीच मे हि साथ छोड़ दिया ©jay Ravray काका
काका
read more