Nojoto: Largest Storytelling Platform

New मनाचे श्लोक अर्थासहित Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मनाचे श्लोक अर्थासहित from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मनाचे श्लोक अर्थासहित.

    PopularLatestVideo

Kunal Salve

शब्द मनाचे ओठांवर येतात
असेल ऐकायला कोणी तर ठीक,
नाहीतर ते पानावर उतरून जातात ✍️  #शब्द #मनाचे

Laxman Sapkale

नातं मनाचे....

read more
mute video

vishnu thore

दार मनाचे....

read more
दार मनाचे...

-विष्णू थोरे


दार मनाचे लावुन घेतो मी आताशा हल्ली

तू गेल्यावर भकास झाली बाजूवाली गल्ली


ध्वज घेऊन लोक निघाले कुठे असे अनवाणी

देव झोपला बिनघोर पहा दारी लावून किल्ली


ढेकर देतो मस्त सुखाने जो तो अच्छे दिनचे

रेशन घेण्या रांग उभी ही इथे कुणाची भल्ली


पेग नशेचा लावुन थोडा खोटे दिले भाषण

खिशात घालुन जो तो फिरतो आता मुंबई दिल्ली दार मनाचे....

pj123

शब्द मनाचे #Life_experience

read more
आयुष्य आरशा सारख आहे 

जेव्हा तुम्ही 
हसाल।।
तेही 
हसेल।।।

-PJ- शब्द मनाचे

vishnu thore

दार मनाचे #nojotophoto

read more
 दार मनाचे

Samadhan Patil

#मनाचे विचार

read more
चष्मा न लावता लोकांना ओळखायला शिका , चष्मा लावून तर मूंगीही पाहुन ओळखता येते #मनाचे विचार

Akshay Tayde.

सोंदर्य मनाचे

read more
बाह्य सोंदर्य काय कामाचे
आज आहे त उद्या नाही
खरे सोंदर्य आहे मनाचे 
जे मेल्यावरती ही राही सोंदर्य मनाचे

vishnu thore

मनाचे पक्षी... #मराठीकविता

read more
.............

©vishnu thore मनाचे पक्षी...

Vrishali G

मनाचे व्यापार

read more
mute video

Srushti Kokare

#alone मनाचे दुःख 😭

read more
स्वप्नांच्या गावात तुझ्यासोबत फिरताना...
प्रत्येक क्षण मिळावा असे वाटते...
पण स्वप्न आणि वास्तव यांच्यातले...
नंतर नेहमी वाढत जाते...

आज अश्या वाटेवर मी उभी आहे...
समोर काहीच दिसत नाही...
परंतु या खडतर प्रवासात...
मागे कधीच फिरणार नाही...
तू मला अडवू शकत नाही...
तुझ्यावर प्रेम करण्यापासून...
कारण प्रेम हे कोणाला विचारून केले जात नाही...

प्रेमाच्या वाटेवर चालत राहण्याचा मी प्रयत्न  करेन...
तुझ्यासोबत न राहता ...
तुझ्या मनात राहण्याचा प्रयत्न करेन...

मी फक्त तुझ्यावर प्रेम केले आहे...
यात माझा काहीच स्वार्थ नाही...
यात फक्त प्रेमाचा ओलावा आहे...
तू विसरलास मला सख्या ...
परंतु माझे मन तुला कधीच विसरणार नाही...
माझा सहवास नको आहे...
याची जाणीव झाली मला...
म्हणून तर मनाला  आवर घातला माझ्या ...

चल हे आयुष्य तू तुझ्या मनाप्रमाणे जग...
येणाऱ्या जन्मी मात्र तुझ्या मनात मीच घर करेन...
पण पुन्हा असे का वाटते...
की कोण जाणे...
दुसरा जन्मच नसेल तर...
कोण जाणे...
                                          
                                                           @# सृष्टी कोकरे🍁 #alone मनाचे दुःख 😭
loader
Home
Explore
Events
Notification
Profile