Find the Latest Status about पाळलेला कुत्रा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पाळलेला कुत्रा.
Satish Deshmukh
लोक मला कुत्रा म्हणाया लागले ! सुधारणेला खत्रा म्हणाया लागले ! एंकातलो मी पाहुनिया झूंड त्यांचे धाडसाला खत्रा म्हणाया लागले ! समविचारी लोक काही भेटले चळवळीला जत्रा म्हणाया लागले ! शेवटीला सफल झालो यत्न करुनी वैरी जुने मित्रा म्हणाया लागले ! सतीश देशमुख शेंबाळपिंप्री. ©Satish Deshmukh कुत्रा
Satish Deshmukh
लोक मला कुत्रा म्हणाया लागले ! सुधारणेला खत्रा म्हणाया लागले ! एकांतलो मी पाहूनिया झूंड त्यांचे धाडसाला खत्रा म्हणाया लागले ! समविचारी लोक काही भेटले चळवळीला जत्रा म्हणाया लागले ! शेवटीला सफल झालो यत्न करुनी वैरी जूणे मित्रा म्हणाया लागले ! सतीश देशमुख शेंबाळपिंप्री,ता.पसद ©Satish Deshmukh कुत्रा हा
_suruchi_
नात्यां पलिकडची नाती... 1. भीती वाढली, कुठे पळून जाण्या सारखी जागा ही जवळ दिसत नव्हती. लकी कडे फक्त पाहिलं , तर तो जागाच होता आणि सर्व बघत होता. ...त्या मुक्या जीवाची उतराई मी काशी होऊ? काही नाती असतात नात्यांपलिकडची... (Read caption) ©_suruchi_ नात्यां पलिकडची नाती...#marathi 1. कॉलेज च लेक्चर बंक करुन आम्ही बीच ला गेलो.. आम्ही म्हणजे कॉलेज ग्रुप. (तस बंकिंग सारखी गोष्ट माला फार काह
sandy
डॉक्टर म्हणाले "तुम्हांला चरबी झालीय रोज पंचवीस मिनिटे चाला "...दोन दिवस झाले मी सकाळची चालायला जाते होते....तीच माझी उंच मान आणि भिरभिरणारे
sandy
जर एखाद्या व्यक्तीवर तांत्रिक प्रयोग झाला असेल तर ते कसे ओळखणे 1 रात्री झोपताना पाण्याचा एक तांब्या पाण्याने भरून डोक्या जवळ ठेवणे सकाळी उठ