Nojoto: Largest Storytelling Platform

New करनार Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about करनार from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, करनार.

Stories related to करनार

    LatestPopularVideo

महादेव जरे

सगळ्यांना एकच सांगतो ☝😎 तुम्ही हवा करा...नाही तर धुरर करा 😒 आम्ही शिवभक्त आहे ☺😏 शिवभक्तीच करनार 🚩जय "शिवराय"🚩 #Quote

read more
Mahadev Jare सगळ्यांना एकच सांगतो ☝😎
तुम्ही हवा करा...नाही
तर धुरर करा 😒
 आम्ही शिवभक्त आहे ☺😏
शिवभक्तीच करनार
🚩जय "शिवराय"🚩

Shraddha kamble

आपण‌ फोन, मेसेजेस केल्या शिवाय आपल्या मित्राला आपण लक्षातच नसतो🥺 फोन केल्यावर📞📱 अरे मी तुला फोन मेशेज करनारच होतो हे त्यांचं पहिलं वाक #Life_experience #KShraddha

read more
आपण‌ फोन, मेसेजेस केल्या शिवाय 
आपल्या मित्राला आपण  लक्षातच नसतो🥺

फोन केल्यावर📞📱

अरे  मी तुला फोन मेशेज करनारच होतो 
हे त्यांचं पहिलं वाक्य असतं😔😒

            #KShraddha.. आपण‌ फोन, मेसेजेस केल्या शिवाय 
आपल्या मित्राला आपण  लक्षातच नसतो🥺

फोन केल्यावर📞📱

अरे  मी तुला फोन मेशेज करनारच होतो 
हे त्यांचं पहिलं वाक

ok

रड़तोय माणुस केरोनाला भिऊनी रड़तोय माणुस केरोनाला भिऊनी हस्तोय निसर्ग मोकळा श्वास घेउनी वाढतोय मृतांचा आंकड़ा सर्वोपरी अश्रु वाहताय माणसाचा #Nature #poem #ndsmarathikatta #corona #covid19 #nitin_deshmukh

read more
रड़तोय माणुस केरोनाला भिऊनी
रड़तोय माणुस केरोनाला भिऊनी
हस्तोय निसर्ग मोकळा श्वास घेउनी
वाढतोय मृतांचा आंकड़ा सर्वोपरी
अश्रु वाहताय माणसाचा डोळ्यातुनी 

रड़तोय माणुस केरोनाला भिऊनी
नदी वाहते आज आनंदी हाउनी
नाहिये सध्या काहिच घान पाण्या मंधी

कोरोनाचा प्रकोप तर आता आला माणसाच्या दरी
परंतु सुरु होता वर्षानुवर्ष मानवी प्रकोप निसर्गावरी 
झाली थोड़ी सुटका निसर्गाची मणसाचा क्रूरते पासुनी
हाऊनी प्रदूषण कमी गुणवत्ता वाढली प्राण वायुची ही
सांगुनी-वाचुनी ही कविता काही ही ना बदलनार 
विकास चा वटेवारी आपनच तर परत निसर्गाचा
हाल बेहाल करनार
आहे कही दिवसांचा आराम निसर्गला ही प्रदूषण पासुणी 
आहे शुधतेची हमी आपल्याला ही तो वरी..... रड़तोय माणुस केरोनाला भिऊनी
रड़तोय माणुस केरोनाला भिऊनी
हस्तोय निसर्ग मोकळा श्वास घेउनी
वाढतोय मृतांचा आंकड़ा सर्वोपरी
अश्रु वाहताय माणसाचा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile