Nojoto: Largest Storytelling Platform

New पदर Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पदर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पदर.

Related Stories

    PopularLatestVideo

somnath gawade

गरजेच्या वेळी
'पदरमोड' करून
मदत करणाऱ्यांची
'परतफेड' वेळीच
केली पाहिजे.
🤣😂 #पदरमोड

somnath gawade

महिला 'पदरमोड'
करत असतील
तर पुरुषांनी काय
'सदरामोड' करावी.
😀🤣😅
 #पदरमोड

vishnu thore

पदराच्या पारंबीवं

read more
पदराच्या पारंबीवं...


उन्हावाणी रुप तुझं जाळतं

पदराच्या पारंबीवं मन खेळतं


इचावाणी हसू तुझं नागिनीचं चालणं

ओठातले शब्द तुझ्या टिटवीचं बोलणं

आठवांणी तुझ्या सखे मन पोळतं..

पदराच्या पारंबीवं मन खेळतं....


डोळीयाचा डोह तुझा मासोळीची काया

काठावर जवानीच्या नावाडयाची माया

जाळ पिरतिचं तुझ्या मला कवटाळतं..

पदराच्या पारंबीवं मन खेळतं...

उन्हावाणी रुप तुझं जाळतं

पदराच्या पारंबीवं मन खेळतं...

- विष्णू थोरे,चांदवड. पदराच्या पारंबीवं

गजे सिहं राठौड

गजेसिह राठौड़ पदरोडा पोकरण जैसलमेर #nojotophoto #संगीत

read more
 गजेसिह राठौड़ पदरोडा पोकरण जैसलमेर

vaishali

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे पदराला बांधून स्वप्नें.. #पदरालाबांधूनस्वप्नें चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai#YourQuoteAndMine #स्वरचितकाव्य

read more
पदराला बांधून स्वप्ने
करते नवं आयुष्याची सुरवात
स्वप्न सारी विरून जाती
अडकते कर्तव्याच्या विळख्यात

दिवा होऊन जळत राहते
दाखवते सर्वांना वाट
स्वतःच्या स्वप्नांपुढे मात्र
उभा असतो बंधनांचा घाट
 शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
पदराला बांधून स्वप्नें..
#पदरालाबांधूनस्वप्नें

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स

Vinod Umratkar

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे पदराला बांधून स्वप्नें.. #पदरालाबांधूनस्वप्नें चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai#YourQuoteAndMine #स्वरचितकाव्य

read more
भले मोठे मोठे।
कर्तव्ये नुपर गेले
निघाले नशीब फाटके। शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
पदराला बांधून स्वप्नें..
#पदरालाबांधूनस्वप्नें

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे पदराला बांधून स्वप्नें.. #पदरालाबांधूनस्वप्नें चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai#YourQuoteAndMine #स्वरचितकाव्य

read more
आजवर ठेवली आहेत,जी पदराला बांधून स्वप्ने,
चांगली वेळ येते गाठ सोडून,काढेल बाहेर ती स्वप्ने.
आनंदी राहील,साकारताना पाहील जेव्हा ती स्वप्ने,
वाईट परिस्थिती म्हणून,पदराला बांधून ठेवली आहेत जी स्वप्ने. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
पदराला बांधून स्वप्नें..
#पदरालाबांधूनस्वप्नें

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स

vishnu thore

उन्हावाणी रुप तुझं जाळतं पदराच्या पारंबीवं मन खेळतं

read more
उन्हावाणी रुप तुझं जाळतं

पदराच्या पारंबीवं मन खेळतं

- विष्णू उन्हावाणी रुप तुझं जाळतं

पदराच्या पारंबीवं मन खेळतं

Sagar_09

असेच असते जीवन कधी पदरी सुख तर दुसऱ्या क्षणी दुःख . #जीवन #आयुष्य #मराठी

read more
काही ढग काळे
तर काही पांढरे
कुठे आहे ऊन
तर कुठे सावली असेच असते जीवन
कधी पदरी सुख 
तर दुसऱ्या क्षणी दुःख  .


#जीवन #आयुष्य #मराठी

sandy

कोण म्हणत... कुणास ठाऊक अंधार्या राति चंद्र कुठे दडलेला माझ्या मनी मात्र एकच माझ्या परित तो वेडलेला निळयाभोर नभासारखा पदरामध्ये सजलेला.. #poem #nojotophoto

read more
 कोण म्हणत...
कुणास ठाऊक अंधार्या
  राति चंद्र कुठे दडलेला
माझ्या मनी मात्र एकच
  माझ्या परित तो वेडलेला
निळयाभोर नभासारखा
पदरामध्ये सजलेला..
loader
Home
Explore
Events
Notification
Profile