Nojoto: Largest Storytelling Platform

New मखर Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मखर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मखर.

Stories related to मखर

    LatestPopularVideo

yogesh atmaram ambawale

बाप्पांचे वेड #yqtaai #गणपती_बाप्पा_मोरया #मखर_सजावट #गणेशोत्सव२०२२ #गणेशचतुर्थी #ओमकार_फ्रेंड्स_ग्रुप मखाराची करण्या आरास, लक्ष नाही घरात.

read more
मखराची करण्या आरास,
लक्ष नाही घरात.
सुचेना काहीही,
येता बाप्पा मंडपात.
लिहायला नाही सवड,
होता बाप्पांचे आगमन.
बाप्पांजवळच राहवे वाटे,
मंडपातच रमते मन. बाप्पांचे वेड
#yqtaai #गणपती_बाप्पा_मोरया #मखर_सजावट #गणेशोत्सव२०२२ #गणेशचतुर्थी #ओमकार_फ्रेंड्स_ग्रुप
मखाराची करण्या आरास,
लक्ष नाही घरात.

Sarita Prashant Gokhale

*🌺 सर्व गणेशभक्तांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा 🌺* शीर्षक :- देवा तू माझा श्रीगणेशा देवा तूच माझा विनायका श्रीगणेशा शुभाषिश हो द्याव #GaneshChaturthi #मराठीकविता

read more
*🌺 सर्व गणेशभक्तांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा 🌺*

शीर्षक :- देवा तू माझा श्रीगणेशा

देवा तूच माझा विनायका श्रीगणेशा 
शुभाषिश हो द्यावा मजला प्रथमेशा !! धृ!!

भाद्रपद मासी चतुर्थीला  आगमन 
ठाई ठाई जल्लोष करती भक्तगण
ओढ दर्शनाची पुरवी भक्तांची आशा !!१!!

धुप,दीप,नैवेद्य,आरती पुष्पहार 
मोदकाचा प्रसाद ठेवला हातावर
स्वागताला जल्लोषात वाजे ढोल ताशा !!२!!

तुझ्या पाऊली शोभतो,  वाहन उंदीर 
सा-या संकटाचा तूच बाप्पा तारणहार
उमटे चेहर्‍यावर तुझ्यामुळे हास्यरेषा !!३!! 

दहा दिवस घरोघरी,  सजे मखर
भक्त गाती आरतीसंगे नाम गजर 
एकदंता,ओमकारा तू स्वयंप्रकाशा !!४!!

अधिपती,गणपती,दुखहर्ता मूर्ती 
विघ्नहारी तू मोरया मनोरथ पुर्ती
चौदा विद्या, चौसष्ट कलांचा गणाधिशा !! ५!!

©Smita Raju Dhonsale *🌺 सर्व गणेशभक्तांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा 🌺*

शीर्षक :- देवा तू माझा श्रीगणेशा

देवा तूच माझा विनायका श्रीगणेशा 
शुभाषिश हो द्याव

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्रहो आजचा विषय आहे बालपण माझे.. #बालपणमाझे #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotesपेज ला भेट द्या. लिहीत राहा. हा विषय #YourQuoteAndMine

read more
खूप मन भरून येते माझे
जेव्हा आठवते बालपण माझे.

( लेख मोठा झाला आहे तरी वाचावे ) सुप्रभात मित्रहो
आजचा विषय आहे
बालपण माझे..
#बालपणमाझे
#collab #yqtaai
Best YQ Marathi Quotesपेज ला भेट द्या.
लिहीत राहा.
हा विषय
loader
Home
Explore
Events
Notification
Profile