Nojoto: Largest Storytelling Platform

New वादात Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about वादात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वादात.

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे प्रेमाच्या लाटेत... #प्रेमाच्यालाटेत चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहित राहा. #YourQuoteAndMine

read more
प्रेमाच्या लाटेत अखंड बुडून ही
आपल्या सीमा जाणतात ते खरे प्रेम असते.
प्रेमाच्या लाटेत वाहून जाताना
खेटून जे फालतू चाळे चालतात ते प्रेम नसते.
प्रेमाच्या लाटेत सर्वच वाहून जातात
खरे प्रेम जे जाणतात तेच ह्या लाटेत टिकतात.
प्रेम म्हणजे फक्त शारीरिक आकर्षण ज्यांना वाटते
त्यांचे प्रेम क्षणभंगुर असते वादात सापडून लगेच तुटते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
प्रेमाच्या लाटेत...
#प्रेमाच्यालाटेत

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहित राहा.  #YourQuoteAndMine

vishnu thore

एकटीला.... आता तुला जगावे, लागेल एकटीला खोटेच ते हसावे लागेल एकटीला आलोचना कितीही केली जरी जगाने पंखाविना उडा

read more
 एकटीला....

     आता तुला जगावे,    लागेल एकटीला
     खोटेच ते हसावे       लागेल एकटीला

    आलोचना कितीही   केली जरी जगाने
    पंखाविना उडा

RJ कैलास नाईक

#प्रेम म्हणजे अंतरातम्यातून आलेली एक साद प्रेम म्हणजे जरासे हसू जराश्या वादातून खूप सारा संवाद एकमेकांची मन जुळल्यावर नातं किती दृढ ह

read more
प्रेम म्हणजे अंतरातम्यातून
 आलेली एक साद
प्रेम म्हणजे जरासे हसू 
जराश्या वादातून खूप सारा संवाद
   
एकमेकांची मन जुळल्यावर 
नातं किती दृढ होते 
समजून घेतल्यावर एकमेकांना
  प्रेम ही मग सुदृढ होते

जपावं लागतं प्रेमात तिला 
अलगद गुलाबाच्या फुलासारखे
रुसवा काढून तिचा समजावावे लागते
मिठीत घेऊन लहान मुलासारखे

कधी ती अवखळ 
कधी ती अल्लड होते
कधी धीरगंभीर होऊन
विषय कुठल्या कुठे नेते
 
राग येतो मला ही कधी कधी
तेव्हा ती हसून जपते मला 
ती आहे म्हणून अस्तित्व माझं 
 कळते माझे सारे  अंतर्मन तिला #प्रेम म्हणजे अंतरातम्यातून
 आलेली एक साद
प्रेम म्हणजे जरासे हसू 
जराश्या वादातून खूप सारा संवाद
   
एकमेकांची मन जुळल्यावर 
नातं किती दृढ ह

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे प्रिय समाधान.. #प्रियसमाधान #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ल #YourQuoteAndMine

read more
बहुतेकांच्या जीवनात मान पान ही एकच गोष्ट खूप महत्त्वाची असते,
आणि ह्या गोष्टींना महत्व देत असताना तुझ्याकडे मात्र कुणाचे लक्ष नसते.
आणि तुला दुर्लक्षित करून ते मान पान वाले कधीच आनंदी नसतात.
सतत वादात असतात म्हणूनच माझ्यामते जीवनात मान पान पेक्षा समाधान खूप महत्वाचे आहे. शुभ सकाळ माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
प्रिय समाधान..
#प्रियसमाधान
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ल

Suhas Athawale

प्रकाशाच्या उंबरठय़ावर उभा आहे अंधारात्, आठवते मझ ती काळी रात, जाहला होता माझा तयासमवेत घात, दिली होती तिला मी साथ; भरल्या नभाने दाखविली होती #Dark #मराठीकविता

read more
प्रकाशाच्या उंबरठय़ावर उभा आहे अंधारात्,
आठवते मझ ती काळी रात,
जाहला होता माझा तयासमवेत घात,
दिली होती तिला मी साथ;
भरल्या नभाने दाखविली होती तिनेच् तर मझ वाट,

प्रकाशाच्या उंबरठय़ावर उभा होती तिही अंधारात्,
गवसन घालुनी घातली मझ साद;
ऐकवत होतीस मझ तु; तुझे झालेले सगळेच वाद,
दिली मी साथ; नाही मिळाली मझला तुझी दाद,

प्रकाशाच्या उंबरठय़ावर उभा होतो मी अंधारात्,
ना ऐकलीस् माझिया हृदयाची कधी हाक;
झालीस तु निष्ठुर; नजर अंदाज केलास माझा प्रवास,
विसरूनच गेलीस वादात; सोबतही आहे हा "सुहास"...!

प्रकाशाच्या उंबरठय़ावर "सुहास" हाकत होता‌ प्रवास; जो होता अंधारात्,
साद घालत होता मनोमन; अमावस्येच्या चंद्रात,
तु तर मुक्त झाली होतीस; वादाच्या बंदनात,
प्रकाशाच्या उंबरठय़ातुन निघुन गेलीस; मझ अडकवुन अंधकारात,

प्रकाशाच्या उंबरठय़ा पलीकडे उभा आहे तो आज;
जपुन ठेवलाय आठवणीत तुझाच तो साज,
म्हणतोय; उघडेल कधितरी माझ्यसाठी ति; दिलाच दरवाज्,
कातिल नजरेच्या "अमृता'त चिंब न्हाऊनी; वाजवेल तो पखवाज....!
प्रकाशाच्या उंबरठय़ा पलीकडे उभा आहे तो सुहास...

©Suhas Athawale प्रकाशाच्या उंबरठय़ावर उभा आहे अंधारात्,
आठवते मझ ती काळी रात,
जाहला होता माझा तयासमवेत घात,
दिली होती तिला मी साथ;
भरल्या नभाने दाखविली होती

Secret Quotes

मी स्वार्थी खूप जग बघितलं आहेत पण जेव्हा काही भावनेत सुद्धा गैरफायदा घेतला तेव्हा मनातून चांगले होते की वाईट माहित नाही पण त्याच क्षणी समजले

read more
सोशियल मेडीयाचा प्रादुर्भाव एवढ्या
मोठ्या प्रमाणात वाढलाय की,
आज सगळ्यांच्या संस्कारावर प्रश्न उभे
राहत आहेस,
शिकावं काही त्यातून तर चांगलंच शिकाव
काही तुरळक गोष्टी आहेत त्या कडे सगळेच
ओढावले जात आहेत,
काय काय बघावं लागतंय टाकणाऱ्या पेक्षा
बघणारा येथे नागडा दिसत आहेत,
फॅशन आणि ट्रेंड नावाखाली कपडे आणि
संस्कार रस्त्यावर पडतं आहेत,
पदवी नावलौकिक धन वैगेरे हा फक्त हेवा 
आहेत नजरेत मान सन्मान जिव्हाळा आपुलकी
इज्जत मणी हेच मोठे मान धन आहेत,
संत महामुणी पंत कवी सांगून गेलेत कुठल्या ही
गोष्टीचा जास्त अहंकार घमंड न ठेवता स्वाभीमानी
रहा पण आजच्या वेळेस एका कवी ने मला
विचारलं होत की साहित्य म्हणजे काय असतं
नेमकं हे जर माहित असेल तर बोल म्हणे उत्तर
त्या वेळेस पण होते, पण अहंकार दिसला त्या
मध्ये बोलण्याची पण इच्छा उरली नाही त्या क्षणी,
कोणी मला लेखक म्हणावं कवी म्हणावं किंवा
इतर काही थोडी पण त्या जागेची इज्जत हेवा
मनात मात्र उरली नाही गर्वीष्ट भावना मला नकोय,
   -AS Patil✍️ मी स्वार्थी खूप जग बघितलं आहेत पण जेव्हा
काही भावनेत सुद्धा गैरफायदा घेतला तेव्हा मनातून
चांगले होते की वाईट माहित नाही पण त्याच क्षणी
समजले

Secret Quotes

आणि तरीही झाला असेल पच्छाताप तिला कधी-काळी मानल म्हणा पण मग हा व्यक्ती आपल्या मुळेच जगतोय एवढं तोडून त्याला जो नाही तो डाग देऊन जखमा देऊन त

read more
चरित्र संस्कार भावना विश्वास जिव्हाळा,
मी जर म्हटलं हे फक्त शब्द ऐकण्यातच
भारी वाटतात तर..
मी तर दुश्मन आहेत मला काय समजणार
याची भाषा,
बाकी आहेत अजून बरेच काही ज्याची सुरुवात
तिने केलीये तिच्या घरातून,
चुकीचं ठरवण्याला तिला अधिकार होते मला
नाही का,
जे प्रेमात करून गेली ती योग्य असेल पण मी
करतोय ते बोलतोय ते चुकीचं का.?
सुरुवात तर घरातून झालीये तिच्या मग मी त्यात
संस्कार नोंदवले तिचे तर चुकीचे का,
तिचा स्वतःचा भाऊ बोलला होता म्हणा काही
शब्द वाईट स्वतःच्या बहिणी विषयी पुढच्या
शब्दाला तोंडातून त्यासाठी शिवी निघाली येवढं
जपलं तिला एवढी इज्जत होती तिची मनात,
काय केलं काय करून गेली ती शेवटी माझ्यासोबत
समजत तिला जाणीव आहेत तर नाही काही
घमं न पस्तावा तिला दुसऱ्याच्या इज्जती सोबत
खेळायला आनंद भेटतो का त्यांना,
बरं मानले चुकून झाले असेल रागात पण तिने
का त्या गोष्टीचा अहवाल नाही घेतला का समज
नाही घातली, स्वतःच्या घरच्यांची तर सोडा जो
व्यक्ती आपल्या इज्जती मुळे नात्यात मेहुण्याला
शिवी देतोय तो किती प्रेम करतो किती जपतोय
त्याने त्या क्षणाला एक मिनिट पण विचार नाही
केला हे नाते टिकेल कि मोडेल पण तिथे तिची
इज्जत निलाम नाही होऊ दिली.
   -AS Patil✍️ आणि तरीही झाला असेल पच्छाताप तिला कधी-काळी
मानल म्हणा पण मग हा व्यक्ती आपल्या मुळेच जगतोय 
एवढं तोडून त्याला जो नाही तो डाग देऊन जखमा देऊन
त
loader
Home
Explore
Events
Notification
Profile