Nojoto: Largest Storytelling Platform

New चांगलं Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about चांगलं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, चांगलं.

Related Stories

    PopularLatestVideo

Prafulla Pednekar

चांगलं वागणं #मराठीविचार

read more
mute video

gauri kulkarni

#चांगलं_वागण्याचं_काम
कधी कधी सूर्य आणि चंद्र एकाचवेळी आकाशात असतात. एकजण आपलं कार्य संपवून परतीच्या प्रवासात असतो , तर दुसरा आपलं कार्यस्थळ गाठण्यासाठी लगबगीने निघालेला असतो. माणसांचंही असंच होतं ना? काही माणसं आपल्या आयुष्यात एक छानसं काम आयुष्यभर करण्यासाठी येतात. मग ते छोटंसं काम का असेना. पण त्यांच्या क्षणभराच्या पाउलखुणाही आपल्याला सुरेख अनुभव देत राहतात. जशी चांगली माणसं येतात तशी वाईटही येतातच. वाईट माणसं आपल्याला कसं वागू नये हेच शिकवत असतात त्यांच्या कृतीतून. पण आपण दुःखात इतके मश्गुल होतो की ते लक्षातच येत नाही आपल्या. आता कुणी म्हणेल काय तत्वज्ञान आहे हे?? पण तसंच तर असतं नीट विचार केला की समजतं चांगलं वागणं हा जसा आपला गुण आहे तसं वाईट वागणं हा त्यांचा. मग ते त्यांचं काम जर इमानेइतबारे करत आहेत तर आपण का नाही करायचं. ज्याला त्याला कामाचा मोबदला ईश्वर देतोच की त्याचं टेन्शन नाही घ्यायचं. 
आज दुःख आहे तर उद्या सुख येण्यासाठी प्रयत्न करायलाच हवेत. आणि त्यासाठी चांगलं वागण्याचं काम करणं गरजेचं आहे. थोडंसं अवघड आहे पण ट्राय तर करून बघा. 
प्रत्येकाला आज एक तरी छोटासा इच्छापूर्तीचा क्षण मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. शुभं भवतु. 
#गौरीहर्षल #चांगलं वागण्याचं काम

Pandit Autade

खरचं कोणाचेही चांगलं करा वाईट करू नये #मराठीविचार

read more
mute video

Supriya Yewale

#Tanhai मतलबी लोकात राहण्यापेक्षा एकट राहिलेलंं कधीही चांगलं #मराठीविचार

read more
mute video

Bapu Satpute

जिवनात चांगलं शिकवणारे बरेच भेटतील पन ;talent तर आपलाच status देई

read more
 जिवनात चांगलं शिकवणारे बरेच भेटतील पन ;talent तर आपलाच status देई

SATYAJIT ANANDRAO JADHAV

गरीबाच्या डोक्यावरची मोळी होणं चांगलं .... आत्माराम सोनोने अभिवाचक प्रा. सत्यजीत जाधव .

read more
mute video

dsp motivation

आपल्याला नेहमी असं वाटतं आपल्यापेक्षा दुसऱ्याच आयुष्य चांगलं आहे.परंतु आपण हे विसरतो की दुसऱ्यांसाठी आपणही दुसरेच असतो.. #Quote

read more
आपल्याला नेहमी असं वाटतं आपल्यापेक्षा दुसऱ्याच आयुष्य चांगलं आहे.परंतु आपण हे विसरतो की 
दुसऱ्यांसाठी आपणही दुसरेच असतो.. आपल्याला नेहमी असं वाटतं आपल्यापेक्षा दुसऱ्याच आयुष्य चांगलं आहे.परंतु आपण हे विसरतो की 
दुसऱ्यांसाठी आपणही दुसरेच असतो..

RJ कैलास नाईक

#मी जगाकडे पाहिल्यावर मला सगळं जग चांगलंच दिसतं हेच जेव्हा मी इतरांना सांगितले तर मला म्हणाले असं कुठं असतं? RJ कैलास

read more
मी जगाकडे पाहिल्यावर मला
सगळं जग चांगलंच दिसतं
हेच जेव्हा मी इतरांना सांगितले
तर मला म्हणाले असं कुठं असतं?
          RJ कैलास #मी जगाकडे पाहिल्यावर मला
सगळं जग चांगलंच दिसतं
हेच जेव्हा मी इतरांना सांगितले
तर मला म्हणाले असं कुठं असतं?
          RJ कैलास

dsp motivation

करिअर बनवा मग प्रेम करा कारण आजच्या युगात लोक त्यांच्यासोबत राहणे पसंत करतात ज्यांच्याकडे चांगलं फ्युचर आणि पैसे आहे .. #Quote

read more
करिअर बनवा मग प्रेम करा 
कारण आजच्या युगात लोक
त्यांच्यासोबत राहणे पसंत करतात 
ज्यांच्याकडे चांगलं फ्युचर आणि पैसे आहे .. करिअर बनवा मग प्रेम करा 
कारण आजच्या युगात लोक
त्यांच्यासोबत राहणे पसंत करतात 
ज्यांच्याकडे चांगलं फ्युचर आणि पैसे आहे ..

life is beautiful enjoy the life

वेळ लागेल पण काहीतरी चांगलं होईल. माणसाला जसे पाहिजे तसे होईल.... कारण माणसांचे दिवस खराब असतात त्यांचे आयुष्य नाही #विचार

read more
वेळ लागेल पण काहीतरी चांगलं होईल. माणसाला जसे पाहिजे तसे होईल....
           *कारण
 माणसांचे दिवस खराब असतात त्यांचे आयुष्य नाही वेळ लागेल पण काहीतरी चांगलं होईल. माणसाला जसे पाहिजे तसे होईल....
            कारण
 माणसांचे दिवस खराब असतात त्यांचे आयुष्य नाही
loader
Home
Explore
Events
Notification
Profile