Find the Latest Status about तंत्रज्ञानाचा गैरवापर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तंत्रज्ञानाचा गैरवापर.
yogesh atmaram ambawale
विज्ञान म्हणजे नक्कीच गती... पण योग्य वापर केला तर.. अन्यथा अधोगती गैरवापर केला तर.. मित्रानों💕 सुप्रभात आज राष्ट्रीय विज्ञान दिवस आहे. त्यामुळे आजचा विषय आहे विज्ञान,गती की अधोगती? चला तर मग तुमच्या रचना आमच्यापर्यंत पोहचवा.
मित्रानों💕 सुप्रभात आज राष्ट्रीय विज्ञान दिवस आहे. त्यामुळे आजचा विषय आहे विज्ञान,गती की अधोगती? चला तर मग तुमच्या रचना आमच्यापर्यंत पोहचवा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #विज्ञानदिवस #५९
read moreyogesh atmaram ambawale
आजकालच्या आधुनिक युगात,तंत्रज्ञानाची साथ लाभली माणसास. जागेवर बसूनच कामे होतात,आळसपणा वाढत चाललाय अंगात. आजकालच्या आधुनिक युगात तंत्रज्ञानाची साथ गरजेची आहे, पण त्याचा योग्य तितकाच वापरही गरजेचाच आहे. शक्य तितके काम स्वतः करावे,गरज असेल तरच तंत्रज्ञानाचा लाभ घ्यावा. आजकालच्या आधुनिक युगात,टीव्ही, कॉम्पुटर,लॅपटॉप,मोबाईल,जीवनावश्यक वस्तू झाल्या आहेत, पण ह्या वस्तूंच्या वापरात बहुतांश माणसे माणुसकीलाच विसरत चालले आहेत. विसरता कामा नये तंत्रज्ञान हे वरदान आहे पण वरदान म्हटलं की त्याला अट ही आलीच, योग्य वापर करता तंत्रज्ञान हे वरदान नाहीतर शाप तो भारीच. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तंत्रज्ञान हे वरदान.. #तंत्रज्ञानहेवरदान चला तर मग लिहुया. हा विषय
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तंत्रज्ञान हे वरदान.. #तंत्रज्ञानहेवरदान चला तर मग लिहुया. हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreyogesh atmaram ambawale
आज खरी गरज आहे ती स्त्री ला योग्य मान देण्याची,जन्म देणाऱ्या आई पासून वंशाला दिवा देणाऱ्या पत्नी पर्यंत सर्वांची मने जपण्याची. आज खरी गरज आहे ती स्त्री ला समजून घेण्याची,स्त्री च नसती तर वंश,कुळ, ह्या गोष्टींना अर्थच नसता हे जाणून घेण्याची. गरज आहे आज प्रत्येकाला आपले छंद जोपासण्याची,वेळ नसतानाही सवड काढून आवड भागवण्याची. गरज आहे आज आधुनिक युगात वाढत चाललेल्या तंत्रज्ञानाचा योग्य तितक्या प्रमाणातच आणि योग्य तोच वापर करण्याची. खरी गरज आहे ती ह्या आधुनिक युगात माणसे विसरत चाललेत त्या माणुसकीला जपण्याची,प्रेमभाव वाढवण्याची. सध्या वातावरणात खूप बदल घडत आहेत गरज आहे ती निसर्गाची योग्य ती काळजी घेण्याची,जंगल वाचवण्याची,झाडे लावण्याची झाडे जगावण्याची. प्रेम हे खूप पवित्र आहे पण हल्ली ह्याचा ही खूप अपमान होतोय प्रेमाचा नको तो अर्थ लावला जातोय, म्हणून आज खरी गरज आहे ती प्रेमात एकमेकांना समजून घेण्याची,एकमेकांची काळजी करत एकमेकांच्या भावनांची कदर करण्याची. मित्र आणि मैत्रिणींनो सुप्रभात. आजचा विषय आहे गरज आहे. या एकविसाव्या दशकात माणसाला कश्या कशाची गरज आहे हे सुंदर ओळीत मांडा. किंवा तुम्हाला ज
मित्र आणि मैत्रिणींनो सुप्रभात. आजचा विषय आहे गरज आहे. या एकविसाव्या दशकात माणसाला कश्या कशाची गरज आहे हे सुंदर ओळीत मांडा. किंवा तुम्हाला ज #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #८ #गरजआहे
read moresandy
👉#फेसबुकवर_माहिलानीं_फोटो टाकणे अयोग्य 👈 माहिलानीं नकीचं वाचावे कृपया ..👈👈 फेसबुक, व्हाटस् अॅप, आॅर्कुट आणि अन्य सोशल नेटवर्किंग साइटवर स्व
👉फेसबुकवर_माहिलानीं_फोटो टाकणे अयोग्य 👈 माहिलानीं नकीचं वाचावे कृपया ..👈👈 फेसबुक, व्हाटस् अॅप, आॅर्कुट आणि अन्य सोशल नेटवर्किंग साइटवर स्व #story #nojotophoto
read morePratik Patil Patu
वर्चुअल चॅटिंग!! एक वैचारिक लेख Article (Caption मध्ये) वर्च्युअल चॅटिंग!! आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात स्मार्टफोन कोणाकडे नाही? काही अपवाद वगळता तो आता सर्व स्तरातील लोकांनपर्यंत पोहोचलेला आहे.
वर्च्युअल चॅटिंग!! आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात स्मार्टफोन कोणाकडे नाही? काही अपवाद वगळता तो आता सर्व स्तरातील लोकांनपर्यंत पोहोचलेला आहे. #Article #SocialMedia #chatting
read more