Nojoto: Largest Storytelling Platform

New देखावा चिञ Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about देखावा चिञ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, देखावा चिञ.

    PopularLatestVideo

vaishali

निसर्ग देखावा # आठोळी

read more
🍀 निसर्ग देखावा 🍀

 पाहुनि निसर्ग देखावा
 आनंदित झाले मन 
 वसुंधरेने घातला जणू
 शालू हिरवागार छान

 हरित तृणांचे पसरले
 हिरवे हिरवे गालिचे जसे
 रिमझिम पावसात भिजण्याची
 मज्जा मात्र वेगळीच असे   निसर्ग देखावा # आठोळी

Asha...#anu

mute video

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे देखावा... #देखावा चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating w

read more
देखावा कुठे खूप सुंदर दिसतो,
तर कुठे संतापदायक असतो.
जसा देखावा सुंदर सकाळचा,
नवचैतन्य अंगी भरतो.
तर नुसताच देखावा मैत्रीचा,
मैत्री नावास बदनाम करतो. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
देखावा...
#देखावा 
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating w

Madhumati Kinikar

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे देखावा... देखावा चला तर मग लिहूया. collab yqtaai YourQuoteAndMine Collaborating w

read more
एखाद्याच्या हृदयात स्थान मिळवण्यासाठी 
देखावा करण्यापेक्षा 
निर्मळ मनाने स्वतः च खर रूप सिद्ध करावे 
जेणेकरून त्यांच्या हृदयात तुमची जागा ही 
आपोआप निर्माण होईल.  शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
देखावा...
#देखावा 
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating w

prathna behra

सच्चा देश भक्त बन..... 👏👏 देखावा तो हर कोई करता h...

read more
ये जो तुम्हारे आँखो मे जूनून है, आज.... 
काश की हर रोज दिखता  ..... 
काश की जाता पाते रोज परवाह है,  तुम्हे अपने भारत माँ की .... 
🦋 prathna🦋 सच्चा देश भक्त बन..... 👏👏
देखावा तो हर कोई करता h...

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे देखावा... #देखावा चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating w

read more
लाईक कॉमेंट्स चा नुसताच देखावा नसावा,
मनातून तो खरा जाणवावा.
समोरच्याने लाईक केले म्हणून आपण ही करावे,
असे खोटे देखावे विनाकारण नसावे.
आवडताच प्रतिक्रिया ही बिंदास असावी
प्रतिक्रिया आवडेल की नाही ही शंका नसावी. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
देखावा...
#देखावा 
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating w

बी.सोनवणे

उपक्रम विषय :- चित्र काव्य रचना पहाटेचं ते तांबड नभांगणी रंग केशरी, प्रातःकाल सौख्याची निसर्ग देखावा हासरी।।

read more
पहाटेचं ते तांबड 
नभांगणी  रंग केशरी, 
प्रातःकाल सौख्याची
निसर्ग देखावा हासरी।। 

चाले कशी बिगीबिगी 
टमटम करीत स्वारी, 
गावाकडची ती ओढ
काळी माय मातेचा द्वारी।। 

निसर्गरम्य भव्य तो देखावा
जणूकाही हिरवाई मखमल, 
शालूनेच ल्याली प्रसन्नता ते
राऊळी कळसाने मन सुखावलं।। 

क्षण ते सौख्याचे अनमोल 
गंध तो दरवळतो मातीचा, 
जिव्हाळ्याचा गोतावळ्यात
हाच खेळ सत्यत्व नियतीचा ।।

©बी.सोनवणे उपक्रम 

विषय :- चित्र काव्य रचना

पहाटेचं ते तांबड 
नभांगणी  रंग केशरी, 
प्रातःकाल सौख्याची
निसर्ग देखावा हासरी।।

Devanand Jadhav

पहाटे पहाटे क्षितिजावर हळूहळू संधिप्रकाश दिसू लागतो. नंतर तो वाढत जातो. आणि त्याच्या पाठोपाठ प्रथम केशरी रंगाचे सूर्यकिरण दिसू लागतात. तो एक #मराठीकविता

read more
चारोळी २१/९... 

पहाटेचा संधिप्रकाश 
आला क्षितिज उजाळत 
पाठी सूर्यकिरण आले
केशरी ऊन पाझरत
  
✍🏻© •देवानंद जाधव• 
jdevad@gmail.com 
9892800137

©Devanand Jadhav पहाटे पहाटे क्षितिजावर हळूहळू संधिप्रकाश दिसू लागतो. नंतर तो वाढत जातो. आणि त्याच्या पाठोपाठ प्रथम केशरी रंगाचे सूर्यकिरण दिसू लागतात. तो एक

Yudi Shah

मंजिले उदास है फिर भि उतना हि प्रयास है छोटी सि जिंदगी के हर पहेलु उतना हि आजाद है मानो उडता पन्छी बादलो में बैठकर करता आराम है... हकिकत और #Shayari

read more
मंजिले उदास है
फिर भि उतना हि प्रयास है
छोटी सि जिंदगी के
हर पहेलु उतना हि आजाद है
मानो उडता पन्छी बादलो में
बैठकर करता आराम है...

हकिकत और देखावा
एक सिसे मे कैद है
जो नजर नहि आता 
जो सम्झ भि नहि आता
लेकिन हकिकत और देखावा 
मगर होते है, हम और आप हि जैसे

छ्लकता इसारो ने आज 
पैगाम भेजि है
रुक जाउ फिर भि, कहा आराम भेटी है
यहि तो दर्द है जो रुकता नहि
क्या किसमत पाया है
यहि तो नाम है जो भुल्ता नहि

©Yudi Shah मंजिले उदास है
फिर भि उतना हि प्रयास है
छोटी सि जिंदगी के
हर पहेलु उतना हि आजाद है
मानो उडता पन्छी बादलो में
बैठकर करता आराम है...

हकिकत और

Yudi Shah

मंजिलें उदास है फिर भी उतना ही प्रयास है छोटी सी जिंदगी के हर पहलू उतना ही आजाद है मानो उड़ता पंछी बादलों में बैठकर करता आराम है हकिकत और #Shayari #5LinePoetry

read more
#5LinePoetry    मंजिलें उदास है
 फिर भी उतना ही प्रयास है
छोटी सी जिंदगी के
हर पहलू उतना ही आजाद है 
मानो उड़ता पंछी बादलों में
बैठकर करता आराम है

हकिकत और देखावा
एक सिसे मे कैद है
जो नजर नहि आता 
जो सम्झ भि नहि आता
लेकिन हकिकत और देखावा 
मगर होते है, हम और आप हि जैसे

छ्लकता इसारो ने आज 
पैगाम भेजि है
रुक जाउ फिर भि, कहा आराम भेटी है
यहि तो दर्द है जो रुकता नहि
क्या किसमत पाया है
यहि तो नाम है जो भुल्ता नहि

©Yudi Shah मंजिलें उदास है
 फिर भी उतना ही प्रयास है
छोटी सी जिंदगी के
हर पहलू उतना ही आजाद है 
मानो उड़ता पंछी बादलों में
बैठकर करता आराम है

हकिकत और
loader
Home
Explore
Events
Notification
Profile