Find the Latest Status about गुलाबाची कळी song download from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गुलाबाची कळी song download.
डॉ केशव घोडके
बनावट गुलाबाची फुले 🌹💕🌹💕🌹💕🌹💕 गुलाबाची बनावट फुले जेव्हापासून बाजारात आली..🌹 तेव्हापासून मैत्री सुद्धा धोक्यात आली..🌹 ➖➖➖➖➖➖➖➖➖ ✍️डॉ के घोडके बनावट गुलाबाची फुले..
सतीश देशपाडे
मुक्या कळ्याही बोलू लागतात तुझा स्पर्ष झाल्यावर तसीच कविता होते माझी आठवण तुझी आल्यावर सतीश.+ कळी
Santosh Jadhav
उमलून कळी जग पाहते आनंदानी ज्या हातांनी दिलं पाणी त्या हातांचा शोध नयनी स्पर्श होता त्या हातांचा जाते बावरी मोहरूनी ! -संतोष जाधव. कळी !!!!
कवी दिपक सोनवणे
सूर्याची तेजोमय किरणे करती मन प्रसन्न सकाळी नाजूक गोंडस कळी जणू फुले अलगद त्याची पाकळी कळी
somnath gawade
मुद्दा जर 'कळी' चा असेल तर 'फुल' होईपर्यंत वाट पाहण्यात शहाणपण नाही. #कळी