Find the Latest Status about स्वतःसाठी फिल्म from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, स्वतःसाठी फिल्म.
@wr. pallavi
ना कोणावर चिडायचं ना कोणावर रागवायचं ना कोणावर हक्क गजवायचा ना कोणाकडे हट्ट करायचा ना कोणावर प्रेम करायच ना कोणाच्या प्रेमात पडायचं ना कोणाला दुःख द्यायचं ना कोणासाठी हसायचं आता फक्त स्वतःसाठी हसायचं आणि स्वतःसाठी जगायचं ©@sanadhya #स्वतःसाठी
pooja d
त्याच्या काही क्षणाच्या आनंदासाठी, तिचं लाख मोलाचं जीवन तो, उध्वस्त करू शकतो..... #सुख #स्वतःसाठी #जीवन #erotica #eroticaquotes
Rajkumar
Mukesh Bhogra Jalore
सफलता मिलती है, एक अच्छे अनुभव से और एक अच्छा अनुभव, एक खराब वक्त से बेहतर कोई नहीं दे सकता!! ©Mukesh Bhogra Jalore फिल्म