Find the Latest Status about आठवणींच्या दाखवा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आठवणींच्या दाखवा.
Amol Gund
आठवणींच्या वाटेवरती जशी पावलं चालू लागतात आठवणींचे कोष सारे सभोवताली जमू लागतात क्षण एक एक त्यातील जागे होवू लागतात बदललेल्या सगळ्यांच्या वाटा पुन्हा हळुहळु जुळू लागतात आठवणी पुन्हा माझ्याशी तोच विषय बोलू लागतात झाल्याबद्दल आठवणींचा भाग दिलगिरी व्यक्त करू लागतात आठवणी आठवणींच्या
Titkare Pratiksha Sadashiv
काही आठवणींच्या पाऊलखुणा उमटतातच न पुसण्यासाठी आणि जरी मिटल्या काही सागरलाटांनी तरी पुन्हा पुन्हा परततात धुसर दिसण्यासाठी... - प्रतिक्षा सदाशिव तिटकारे #आठवणींच्या पाऊलखुणा
vishnu thore
आठवणींच्या शेणसडयानं सारवत जा माझ्या कवितेचं अंगण, शब्दांची घरं हल्ली पोरकी झालीय खुप! - विष्णू थोरे आठवणींच्या शेणसडयानं सारवत जा माझ्या कवितेचं अंगण,शब्दांची घरं हल्ली पोरकी झालीय खुप!
sandy
लोकांनप्रती सहानुभूती नव्हे विश्र्वास दाखवा...✒️एक आवाज लेखणी ने सुद्धा... राष्ट्रीय पत्रकारिता दिनांच्या हार्दिक शुभेच्छा.. ✍️ संतोष(सँडी)क
sandy
एकटच बसायला आवडत... मन शांत ठेवून, आठवणींच्या विश्वात रमायला आवडत... कधी कधी हसायला, तर कधी कधी रडायला आवडत... अन कवितांच्या शब्दात, फक्त तु
Secret Quotes
कुणाचा स्टेटस ठेवणं जमतच नाही, रोज रोज स्टेटस ठेवून काय भेटत बस स्वतःची लायकी काढून घेणं, तुम्हाला नाही वाटत तुम्ही कुणाच वाटोळ करताय म्हणून, या वर पण खूप उत्तर आहेत, पण सांगायला वेळ नाही एवढा, हो जग निंदा करत नसेल फरक पडत मलाही नाही पडत पण सरळ विचार केला कधी, या समाजात जगायचं आहेत, तुम्हाला नसेल तरीही काही घेणं देणं पण बाकी भरपूर असे ही नाती असतात ना त्या वरती याचा परिणाम होत असतो, जास्त स्वतःला शहाण नका समजू काहीच नाहीये अनुभव तुम्हाला बस तुम्ही या दिखावा बघून पुढे चालत आहात, कितीही हुशार असेल तर हा तुमचा गैरसमज आहेत, तुम्ही कधीच आई बापाची जागा नाही घेऊ शकत, नाही अनुभव तेवढा. स्टेटस ठेवून नाही तर स्टेटस बनुन दाखवा स्वतः च्या हिम्मतीवर मोठे होयला शिका, कष्टाणे यातच खेळत राहतील तर फक्त स्टेटस च दिसेल, स्वतःचा स्टेटस
yogesh atmaram ambawale
पुन्हा जागतात मनी, आपल्या प्रेमळ आठवणींच्या छटा. असतो जेव्हा एकांतात आठवतात आपल्या भेटीच्या त्या जुन्या वाटा. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे त्या जुन्या वाटा... #त्याजुन्यावाटा चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating wit
yogesh atmaram ambawale
स्वाभिमान ही माणसाची खरी संपत्ती आहे, ती नेहमी अंगीकृत ठेवा, असता अंगावरी कुणाचे उपकार, परतफेड करण्याची तत्परता दाखवा. सुप्रभात सुप्रभात सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे स्वाभिमान.. #स्वाभिमान1 हा विषय Vaishali Dethe यांचा आहे. #coll