Nojoto: Largest Storytelling Platform

New कधी पर्यंत दावा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कधी पर्यंत दावा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कधी पर्यंत दावा.

    PopularLatestVideo

Archana Jadhav

कधी कधी....

read more
mute video

gauri kulkarni

#कधी कधी

read more
कधी कधी मी मांडते 
जुन्या आठवणींचा पसारा 
हरवते काही क्षण
मिरवते काही क्षण 
कधी कधी उलगडतो पट
अलवार जपलेल्या नात्यांचा
गुंत्यात गुंतते नकळत मन
सापडतात मग सोनेरी पान
कधी कधी झेपत नाही अपेक्षांचं ओझं
लुटुपुटूच्या भांडणात होतंच की तुझं-माझं
अश्रूंचा बांध फुटला की आवरता आवरत नाही
अन् अबोल्यातुन काही सावरता सावरत नाही
कधी कधी मात्र आकाश निरभ्र असतं
स्वच्छशा मनाच्या तळाशी प्रेमच साठलेलं दिसतं
हळुवार हातांनी तू त्या प्रेमाला कुरूवाळतोस
स्पर्शाच्या भाषेतून सगळं दुःख विरघळून टाकतोस
कधी कधी भेटतो आपण अनोळखी होऊन
अन् वळणावरून चालताना जातो एकमेकांत हरवून
तुझं माझं अस्तित्व आता वेगळं उरत नाही
सुखं दुःख वाटून घेताना आयुष्य आपल्याला पुरत नाही

 #कधी कधी

its.vedee

कधी कधी.. #मराठीकविता

read more
कधी कधी..
 शब्द नाही ,भावना असाव्या लागतात
ओढं नाही,साथ हवी असते
संवाद नसला तरी विश्वास असावा लागतो
अबोला असलं तरी प्रेम असावं लागत..

©its.vedee कधी कधी..

Archana Jadhav

कधी कधी तो

read more
mute video

Mahesh Mali

कधी कधी .. #Sadmusic #मराठीविचार

read more
mute video

कवी - के. गणेश

कधी कधी शब्दासाठी..

read more
कधी रात्र रात्र जागून
शब्दांना कुरवाळत असतो,
शब्द कागदावर उतरताना
मनात दरवळत असतो.!

      @kganesh कधी कधी शब्दासाठी..

Manmohan Dheer

दावा

read more
दुनिया लायक नही उसके वो ये दावा करता है
ये अलग बात है कि वो और कुछ नही करता है
.

 दावा

Manmohan Dheer

दावा

read more
मासूम हैं जो मुझे जानने का दावा करते हैं
वे मानते नहीं हैं कि मैं ख़ुद को ढूंढ रहा हूँ दावा

Manmohan Dheer

दावा

read more
तुम जो लिए बैठे हो सब कुछ मेरा
मैं तुम पे ही अपना दावा करता हूँ दावा

Anuj sharma

#दावा

read more
दावे जो कर रही थी उम्र भर साथ निभाने की,

मेरी आमदनी जो देखी इश्क़ का बुखार उतर गया। #दावा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile