Find the Latest Status about अखेरचा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अखेरचा.
VISHAL PANDIT
अखेरचा श्वास...✍️✍️ जन्म आणि मृत्यू आहेत एकाच नाण्याच्या दोन बाजू.... भासतात ऐसे जणू एकिकडे सुख तर दुसरीकडे दु:ख मोजणारा तराजू.... जन्म म्हणजे घराच्या चार भिंतीत गुंजारव करणारी आनंदाची आरास.... पण प्रत्येक व्यक्तीच्या पापण्या अलगद ओल्या होतात त्यालाच म्हणतात अखेरचा श्वास.... -विशाल पंडित #अखेरचा_श्वास......
yogesh atmaram ambawale
🙏 "भावपूर्ण श्रद्धांजली" 🙏 कुठलेही गाणे सुरू होण्यापूर्वी जो सुर "लता दीदी" लावायच्या तसा सुर इतर कुणी गायिका लावू शकणार नाही ह्यात तिळमात्र शंका नाही... ( Read in caption )..— % & नमस्कार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज एक दुःखद बातमी मिळाली आहे गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे निधन झाले आहे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत