Nojoto: Largest Storytelling Platform

New व्यसन Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about व्यसन from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, व्यसन.

    PopularLatestVideo

@Praju..

" व्यसन "

व्यसन असतं आरोग्यासाठी घातक ,
कारण तेच तर असतं,
बरबादीचं मुळ साधक..!

व्यसन म्हणजे क्षणाची नशा ,
अन् आयुष्यभराची दशा..!
व्यसनात माणूस धुंद होऊन जातो ,
अन् नकळतच तो आयुष्याला पण मुकत जातो..! 

व्यसनी लोकांना नसते कशाची फिकीर ,
म्हणुनच तर ते असतात बेफिकीर...!

व्यसन एकदा लागलं की सुटता सुटत नाही ,
अन् शेवटी ते जीव घेतलेल्या वाचुन राहत नाही..!

व्यसनामुळे माणूस सर्व काही हरवतो ,
स्वतः बरोबरच आपलं कुटुंबही गमावतो...!

आयुष्याला लागलेली किड म्हणजे व्यसन ,
म्हणुनच आता व्यसनमुक्ती करणं
 हेच फक्त व्हावं सगळ्यांचच " मिशन "...!

" भावनांचे विश्व " ( प्राजक्त )
 स्वलिखित #DrunkQuotes #drugaddiction #drunkenthoughts  #DrugFree_NewIndia #व्यसन🍻🥂🍾 #व्यसनमुक्तसमाजहाचंआमचाजीवनध्यास

Samadhan Navale

प्रेम : माणूस आणि व्यसनाचे .
जीवनभर त्याने तिच्यावर जिवापाड प्रेम केलं,
असं समजून की,तिचही त्याच्यावर तेवढच प्रेम असेल
पण तिचं त्याच्यापेक्षा त्याच्या शरीरावर जास्त प्रेम होतं
घ्यायचा घोट मोठ्या प्रेमाने तो,
तिच्या ‘मादक’ रसाचा
तीही धुंद करायची त्याला,दुंनियेचा विसर पडायचा
विचार फक्त तिचे आणि त्याचे
तिच्यासाठी त्याने घरदार,पोरेबाळे यांच्यावर ठेवले तुळशीपत्र
आईवडिलांना लावली भीक मागायला
तिच्यासाठी आणि फक्त तिच्यासाठीच
तिनेही त्याच्या शरीराला पुर्णपणे व्यापून टाकले
त्याच्या नसानसात ती आणी फक्त तीच भिनली
तिच्यावाचून त्याला जराही चैन मिळेना
तिच्या आणि त्याच्या प्रेमाची,आता चेष्टेची बाब झाली,
कारण तिचे प्रेम त्याच्यासाठी,घातक ठरू लागले होते,
ती त्याला आतून जाळत असल्याचं त्यालाही जाणवत होतं
तरीही त्याचं तिच्यावरचं प्रेम काही कमी झालं नाही,
याउलट आणखीच वाढलं
वाडवडिलांची संपत्ति आणि ईज्जत
त्याने तिच्यासाठी धुळीत मिळवली,अगदी निर्दयपणे !
अखेर तीनेही त्याला तसाच प्रतिसाद दिला...
व त्यालाही मातीत मिळवलं
असाच होतो शेवट प्रेमाचा,व्यसन आणि माणसातील ...
हे कुठतरी थांबायला हवं,व हे तिच्या प्रियकरांनाच समजायला हवं
नाहीतर प्रेमाचा शेवट दु:खातच होईल यात शंका नाही.

©Samadhan Navale #व्यसनाधीनता

Prajwal Bagul

mute video

Pradip Patil Nawale

व्यसनमुक्ती #story

read more
mute video

Prajwal Bagul

mute video

Prajwal Bagul

mute video

Pradip Patil Nawale

व्यसनमुक्ती #Life_experience

read more
mute video

Prajwal Bagul

mute video

Akshay Tayde.

सोड व्यसनाला

read more
माय म्हणते बाप म्हणतो शिक रे बाळा
व्यसनाचा तरुणा कसा धरलास लळा
तारुण्यात असो गड्या उच्च ध्येयाचा ध्यास
पण तू गळ्यास लाविला व्यसनाचा फास
घरी दारी खोट बोललास व्यसनासाठी
काय केलेस येऊनिया जन्मदात्री पोटी
जीवन घडवण्यासाठी सोड व्यसनाला
दडले तुझ्यात शौर्य दाखव रे जगाला
:- अक्षयकुमार तायडे. सोड व्यसनाला

Prajwal Bagul

mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile