Nojoto: Largest Storytelling Platform

New पडली माझ्या मनाला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पडली माझ्या मनाला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पडली माझ्या मनाला.

    PopularLatestVideo

Trishila Salve

कविता जीवनाची... रडणाऱ्या माझ्या मनाला कवयित्री त्रिशिला साळवे#

read more
*रडणाऱ्या माझ्या मनाला*

रडणाऱ्या माझ्या मनात,तुझ्या भावनेची साथ दे
अंधारमय माझ्या जीवनाला,तुझ्या संगतीचा आधार दे    
दे एक श्वास मलाही,तुझ्या श्वासात गुंफलेला
गंध मलाही मिसळू दे ,त्यात जरासा भांबावलेला    

होवू दे मला एक थेंब रक्ताचा,ह्रदयातून शरीरभर वाहणारा
फिरु दे तुझ्या भावनेतून ,कधी हळूच अश्रू बनून
तुझ्या सुंदर डोळ्यात राहणारा

दे ना एक अबोल अनुभूती, तुझ्या बोलक्या पवित्र स्पर्शातली
वचन दे एक आज मजला, निर्मिण्या कल्पनेतील नवस्त्रुष्टी
होवू दे मजला शब्द तुझ्या ओठीचे
भावना व्यक्त करणारे कधी हळूच कविता बनून
तुझ्या सुंदर लेखणीतून पाझरणारे
तुझ्या माझ्या प्रीतीचे गीत फुलवणारे 

त्रिशिला साळवे
९९२२३६३६२८/९११२८५९६६९ कविता जीवनाची...
रडणाऱ्या माझ्या मनाला
कवयित्री त्रिशिला साळवे#

umesh prakash salunke

माझ्या डोळ्यासमोर सारखी तु येतं आहे काय करू माझ्या मनाला दुःख होत आहे...  

read more
माझ्या डोळ्यासमोर सारखी तु येतं आहे
काय करू माझ्या मनाला दुःख होत आहे...

तुला विसरण्याचा प्रयत्न खुप केला आहे.
आता नाही कांही सुचतं मला तूंच सांग.....

  तुझी अजून किती वाट पहायची आहे
   माझ्या हृदयाला आग लागली आहे

   तुला पाहण्यासाठी दिवसाची रात्र
    करत आहे.पहाटेच्या स्वप्नांत मला 
  जाग येत आहे

    तूंच मला सांग माझं काय चुकत आहे
     माझ्या नशिबाचे तुझ्याशी नातं जोडलं आहे

     आपल्या प्रेमाचे किती पांग अजून बाकी आहे
    तेच मिटूवून असंच आयुष्य जगायचं आहे

      खरंच थंडी वाढली आहे.
       दारूच्या बाटलीत तुझा चेहरा दिसतं आहे
      शेकोटी पेटवली आहे.

       गरम उबे सारखा तुझा विरह सहन होतं नाहीं ये.
        या अग्निसोबत माझं जीवन मी संपवत आहे...
       
       माझ्या डोळ्यासमोर सारखी तु येतं आहे
काय करू माझ्या मनाला दुःख होत आहे...

का तर तुझ्या वर एकतर्फी प्रेम
केलं आहे...


  माझ्या डोळ्यासमोर सारखी तु येतं आहे
काय करू माझ्या मनाला दुःख होत आहे...



 

viraj gosavi

kokan डोगराला पडली भगदाडे...? #मराठीविचार

read more
mute video

akshay ajmire

याच्या सोबत फिर की त्याच्या सोबत फिर, मनाला माझ्या आता उरला नाही कुठलाही धीर,

read more
याच्या सोबत फिर की त्याच्या सोबत फिर,
मनाला माझ्या आता उरला नाही कुठलाही धीर,😪 याच्या सोबत फिर की त्याच्या सोबत फिर,
मनाला माझ्या आता उरला नाही कुठलाही धीर,

Pratik Patil Patu

सुट्टी पडली #vacation #exams

read more
पेपर आले
सोपे गेले

परीक्षा झाली
सुट्टी पडली

गावाची आठवण आली
आणि रिझल्टची चिंता मागे लागली
🙏🏻🙏🏻🙏🏻
Ssc संपलं
आणि Hsc चालू झालं सुट्टी पडली
#vacation 
#exams

अल्पेश सोलकर

कितीही पैसे, प्रसिध्दी पदरात पडली ना.. माझ्या.. तरीही.. 'माज ' येण्याआधी स्वभाव त्याला रोखू शकतो. _अल्पेश सोलकर #स्वभाव #शांत personalityq #personalityquotes

read more
कितीही पैसे, प्रसिध्दी
पदरात पडली ना..
माझ्या...
तरीही..
'माज ' येण्याआधी
स्वभाव त्याला रोखू शकतो. कितीही पैसे, प्रसिध्दी
पदरात पडली ना..
माझ्या..
तरीही..
'माज ' येण्याआधी
स्वभाव त्याला रोखू शकतो.
 _अल्पेश सोलकर
#स्वभाव #शांत #personalityq

vishnu thore

मन मनाला..

read more
 मन मनाला..

RJ कैलास नाईक

सहवास नि त्याग विसरणं माझ्या मनाला पटलं नाही स्वीकारलेल्या नात्याचं मला कधीच ओझं वाटलं नाही RJ कैलास

read more
Couple quotes सहवास नि त्याग विसरणं 
माझ्या मनाला पटलं नाही 
स्वीकारलेल्या नात्याचं मला 
कधीच ओझं वाटलं नाही
         RJ कैलास सहवास नि त्याग विसरणं 
माझ्या मनाला पटलं नाही 
स्वीकारलेल्या नात्याचं मला 
कधीच ओझं वाटलं नाही
         RJ कैलास

Prince Rathod

डोळ्यात माझ्या तुझे अश्रु आले.. आजही पुन्हा तेच झाले मनाला माझ्या फक्त तुझे वेड लागले ... येताच आठवण तुझी मनाला माझ्या खुप सावरले ... ... तर

read more
mute video

Swapnतरंग

मी म्हणालो मनाला

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile