आयुष्यात चांगली माणसं
नकळत मिळतात...
तोडनं हा क्षणांचा खेळ असतो,
पण जोडणं हा
आयुष्याचा मेळ असतो...! #Shayari
read more
Odysseus
पिऊ या चला आज मस्ती करू या
धरा बाटली अन् मजा आज घ्या रे
कुठे रोज मिळतात असले बहाणे
भरा ग्लास तो कंठ ओला करा रे
कुणा काय वाटेल पर्वा कशाला
#Song #marathi#drinking#marathiquotes