Nojoto: Largest Storytelling Platform

New गोळ्या घेतल्या Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about गोळ्या घेतल्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गोळ्या घेतल्या.

Related Stories

    PopularLatestVideo

Komal Pardeshi

#झोपेच्या गोळ्या बंद ! शांत झोप येण्यासाठी उपाय ! zop yenyasathi gharguti upayholli #मराठीसंस्कृति

read more
mute video

TejAs..

गरजे पेक्षा जास्त वस्तू घेतल्या की त्याचे ओझे होईला सुरूवात होते..

read more
 गरजे पेक्षा जास्त वस्तू घेतल्या की 
त्याचे ओझे होईला सुरूवात होते..

विशाल

प्रेरणा व जिद्द ह्या अशा गोष्टी आहेत. त्या जर मनात घेतल्या तर... झोपलेल्यांना जागे करतात, जागे असणाराला चालण्यास प्रवृत्त करतात, चालणाऱ्याला #nojotophoto #विचार

read more
 प्रेरणा व जिद्द ह्या अशा गोष्टी आहेत.
त्या जर मनात घेतल्या तर...
झोपलेल्यांना जागे करतात, जागे असणाराला चालण्यास प्रवृत्त करतात,
चालणाऱ्याला

@mac_chavan_official

योग्य प्रशिक्षण घेतल्या शिवाय कुठलाच खेळ सुद्धा खेळता येत नाही, मग तुम्ही आयुष्याचा डाव कसा खेळू शकाल यार.... #wordsofwisdom #loveyourself #Art #Photography #Nature #Happiness #Entrepreneur #Happy #Motivational #Thoughts #Poet #peace #Truth #SAD #wordporn #feelings #quotesoftheday #writing #dailyquotes #qotd #inspire #photooftheday #instadaily #positivequotes #selflove #positivity #विचार #bhfyp #followforfollowback #likeforlikes

read more
योग्य प्रशिक्षण घेतल्या शिवाय कुठलाच खेळ सुद्धा खेळता येत नाही, 
मग तुम्ही आयुष्याचा डाव कसा खेळू शकाल यार. योग्य प्रशिक्षण घेतल्या शिवाय कुठलाच खेळ सुद्धा खेळता येत नाही, 
मग तुम्ही आयुष्याचा डाव कसा खेळू शकाल यार....
#wordsofwisdom #loveyourself

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे पूर.. #पूर१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
होय मीच ती नदी,जिची तुम्ही पूजा केली.
काहींनी आनंदाने उड्या घेतल्या 
तर काहींनी दुःखाची राख वाहिली.
पण आज मात्र मी तुमच्यावर रागावली,
तुमचा संसार उध्वस्त केला.
स्वतःचा प्रवाह सोडून,
पूर रुपात तुमच्या घरादारात शिरकाव केला,
काय करू मी,तुमचीच चूक तुम्हाला भोवली,
वाट अडवून माझी मला लहान केली,
प्रवाह वाहायला माझा,तुम्ही जागाच नाही ठेवली. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
पूर..
#पूर१
चला तर मग लिहूया.

#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

Mangeshsinh SolankeyMumbai GhisadiGadiyaloharMahasabha

विष्णु जी धन्यवाद .... विश्वकर्मा वंशीय सुतार लोहार खाती वंशीय ज्याप्रमाणे लोहार आणि षडयंत्र केलं वीस वर्षांपूर्वी विश्वकर्मा लोहारांनी स्व #मराठीसंस्कृति

read more
mute video

yogesh atmaram ambawale

 सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आज आपण श्लेष अलंकार बघणार आहोत. श्लेष:- एकच शब्द वाक्यात दोन अर्थांनी वापरल्याने जेव्हा शब्दचमत्कृती #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #श्लेषअलंकार

read more
तिचे ही माझ्यावर प्रेम आहे,
तिच्या एका स्मितहास्याने मला वाटले,
लाजत,डोळे झुकवत माझ्याकडे पाहत,
तिच्याआनंदाचे सारे क्षण तिने मला वाटले.  सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आज आपण श्लेष अलंकार बघणार आहोत.
श्लेष:- एकच शब्द वाक्यात दोन अर्थांनी वापरल्याने जेव्हा शब्दचमत्कृती

yogesh atmaram ambawale

 सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आज आपण श्लेष अलंकार बघणार आहोत. श्लेष:- एकच शब्द वाक्यात दोन अर्थांनी वापरल्याने जेव्हा शब्दचमत्कृती #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #श्लेषअलंकार

read more
ना समज होतो म्हणूनच ना समजले तेव्हा,
अनुभव येता पाठीशी आता ना समजले मला.  सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आज आपण श्लेष अलंकार बघणार आहोत.
श्लेष:- एकच शब्द वाक्यात दोन अर्थांनी वापरल्याने जेव्हा शब्दचमत्कृती

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आजचा विषय आहे बोलावं वाटतयं... #बोलावंवाटतयं हा विषय Manisha Phulpagar यांचा आहे. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quote #YourQuoteAndMine #yqcollab

read more
कायदे येतात आडवे
नाहीतर खूप काही लिहावं
नि खूप काही बोलावं वाटतंय,
आहे जो राग बलात्कारी नराधमांनबद्दल 
तो सर्वांसमोर मांडावा वाटतोय.
करतात जे नराधम अत्याचार स्त्रियांवर,
त्यांना जनतेसमोरच लटकवा फासावर.
श्रद्धांजली म्हणून मेणबत्ती का जाळावे,
कायदा असा असावा सर्व समाजाने एकत्र येऊन त्या नराधमांस जाळावे.
न्यायालय शिक्षा ठोठावेल म्हणून तुरुंगात का बंद करावे,
त्यापेक्षा घेउनी बाहेर ह्यांना रस्त्यावरच गोळ्या घालावे.
कुठलीच सजा ह्या नराधमांची गुप्त नसावी,
कायद्याने दिलेली कुठलीही सजा ही जनतेसमोरच व्हावी.
बोलावं वाटतंय खूप,
खूप काही लिहावं वाटतंय,
नराधम,अत्याचाऱ्यांना कुठलीही शिक्षा  न्यायालयीन न ठेवता , ती समाजानेच द्यावी असं वाटतंय. शुभ संध्या मित्रहो
आजचा विषय आहे
बोलावं वाटतयं...
#बोलावंवाटतयं
हा विषय 
Manisha Phulpagar यांचा आहे.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quote

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो हा अप्रतिम विषय Prajakta D यांचा आहे. तुमच्या या विषयावरील रचना मला वाचायला आवडेल. मीच ती नदी.. #मीचती #नदी #Collab y #YourQuoteAndMine #yqtaai

read more
होय मीच ती नदी,
जिन्हे तुमचा संसार उध्वस्त केला
स्वतःचा प्रवाह सोडून तुमच्या घरात शिरकाव केला.
होय मीच ती नदी
जिची तुम्ही पूजा केली,काहींनी आनंदाने उड्या घेतल्या तर काहींनी
दुःखाची राख वाहिली.
होय मीच ती नदी
जिच्या तीरावर बसून कित्येकांच्या
प्रेमगप्पा रंगल्या,संसाराचे स्वप्न रंगले.
होय मीच ती नदी
जी आज तुमच्यावर रागावली,तुमच्या घरादारात घुसली,
काय करू मी तुमचीच चूक तुम्हाला भोवली,वाट अडवून माझी मला लहान केली,प्रवाह वाहायला माझा तुम्ही जागाच नाही ठेवली.
होय मीच ती नदी
जी तुमच्या वर रागावली.. शुभ संध्या मित्रहो
हा अप्रतिम विषय 
Prajakta D यांचा आहे.
तुमच्या या विषयावरील रचना मला वाचायला आवडेल.
मीच ती नदी.. 
#मीचती #नदी 
#collab #y
loader
Home
Explore
Events
Notification
Profile