Nojoto: Largest Storytelling Platform

Best बोलावंवाटतयं Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best बोलावंवाटतयं Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 3 Stories
    PopularLatestVideo

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो आजचा विषय आहे बोलावं वाटतयं... #बोलावंवाटतयं हा विषय Manisha Phulpagar यांचा आहे. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine #umratkar_vinod_for_yqmarathi

read more
बोलावं वाटतंय खूप
पण आता बोलणार नाही ।
तुझ्या श्रीमंती पुढे
माझं प्रेम तोलनार नाही  । शुभ संध्या मित्रहो
आजचा विषय आहे
बोलावं वाटतयं...
#बोलावंवाटतयं
हा विषय 
Manisha Phulpagar यांचा आहे.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.

yogesh atmaram ambawale

मला ही बोलावे वाटते..😄 #yqmarathi #yqtaai #मराठी_quote #बोलावंवाटतयं #Collab वाटते कधी कधी जशी तू बोलते,तसे मी ही बोलावे, जसे तू बोलताना मी शांत ऐकतो,तसे तू ही ऐकावे.

read more
वाटते कधी कधी जशी तू बोलते,तसे मी ही बोलावे,
जसे तू बोलताना मी शांत ऐकतो,तसे तू ही ऐकावे.😉 मला ही बोलावे वाटते..😄
#yqmarathi #yqtaai #मराठी_quote #बोलावंवाटतयं #collab 
वाटते कधी कधी जशी तू बोलते,तसे मी ही बोलावे,
जसे तू बोलताना मी शांत ऐकतो,तसे तू ही ऐकावे.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आजचा विषय आहे बोलावं वाटतयं... #बोलावंवाटतयं हा विषय Manisha Phulpagar यांचा आहे. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine #yqcollab

read more
कायदे येतात आडवे
नाहीतर खूप काही लिहावं
नि खूप काही बोलावं वाटतंय,
आहे जो राग बलात्कारी नराधमांनबद्दल 
तो सर्वांसमोर मांडावा वाटतोय.
करतात जे नराधम अत्याचार स्त्रियांवर,
त्यांना जनतेसमोरच लटकवा फासावर.
श्रद्धांजली म्हणून मेणबत्ती का जाळावे,
कायदा असा असावा सर्व समाजाने एकत्र येऊन त्या नराधमांस जाळावे.
न्यायालय शिक्षा ठोठावेल म्हणून तुरुंगात का बंद करावे,
त्यापेक्षा घेउनी बाहेर ह्यांना रस्त्यावरच गोळ्या घालावे.
कुठलीच सजा ह्या नराधमांची गुप्त नसावी,
कायद्याने दिलेली कुठलीही सजा ही जनतेसमोरच व्हावी.
बोलावं वाटतंय खूप,
खूप काही लिहावं वाटतंय,
नराधम,अत्याचाऱ्यांना कुठलीही शिक्षा  न्यायालयीन न ठेवता , ती समाजानेच द्यावी असं वाटतंय. शुभ संध्या मित्रहो
आजचा विषय आहे
बोलावं वाटतयं...
#बोलावंवाटतयं
हा विषय 
Manisha Phulpagar यांचा आहे.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile