Find the Latest Status about उल्फा संघटना from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, उल्फा संघटना.
Priya
*माझ्या सर्व single मित्रांना* *Happy Rose day to all* *सर्व single संघटना..!* 😅✌️❤️🥀✨ ©Priya #HappyRoseDay *माझ्या सर्व single मित्रांना* *Happy Rose day to all* *सर्व single संघटना..!* &n
Sagar Jadhav
के आज 😭😭से शूरू.. 1: पहले बाबु ,शोना फिर २: जादु टोना ओर रोना धोना . बाद मे दारु पिना. पि,पि, के लिवर किडनी खराब होना. ये सब होने. के बाद सम्शान मे जाना...😂😂😂 ©Sagar Jadhav अखिल भारतीय सिंगल संघटना😂😂
Mahale Nikhil
काय लिहुरे मित्रा एवढा दलीनदर आहेस तू काय लिहुरे मित्रा तुझ्याबद्दल एवढा दलीनदार नाही दिलदार आहेस तू कमळाच फुल आवडत तुला भुंगा मात्र आम्हाला बनवतो तू काय लिहू रे मित्रा एवढा दिलदार नाही दलीनदर आहेस तू किती लिहू तुझ्याबद्दल शब्दही विचार करताय प्रत्येक शब्द शोधन तुझ्याबद्दल खूप कठिण झालय एवढा दिलदार आहेस तू काही लिहू तुझ्याबद्दल एवढा दलीनदार आहेस तू पैसे खिशात असो नसो पण चहा चा चुना लावनरच तू कोणी मुलगी मला आवडो नको आवडो ही आवडली का रे हा प्रश्न विचारनारच तू काय लिहूरे मित्रा एवढा दलीनदार नाही दिलदार आहेस तू कस लिहू मित्रा किती दिलदार आहेस तू प्रेमात गुलाबाचं फुल तू दिलंस चप्पल मात्र आम्ही खाल्ली एवढा आमच्या जिगरचा तुकडा आहेस तू काय लिहुरे आप्पा तुझ्याबद्दल एवढा दलीनदार नाही दिलदार आहेस तू आमच्या चहा च्या treat ला खर्च म्हणतो आणि मुलीला dairy milk ची treat देतोस तू तुम्ही केलं ते प्रेम आम्ही केलं ते लफडं अस नेहमी म्हणतोस तू काय लिहुरे पिंट्या एवढा दिलदार म्हणावं की दलीनदार काय आहेस तू काय लिहुरे पिंट्या आणि आप्पा एवढा दलीनदार आहेस तू (Dedicated to appa and pintya) -Nikhil mahale(तेवढी सेटिंग लाव ना संघटना) #मित्र # तेवढी सेटिंग लावना संघटना