Find the Latest Status about shereen bhan salary from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, shereen bhan salary.
milind sarkate
Fit India Movement . 💢 भान 💢 तलवारीपेक्षा श्रेष्ठ आहे ही लेखण ठेव साहित्यीका याचे जरा भान विचारबुद्धी नको ठेऊ तु गहाण पैशापायी नको होऊ तु गुलाम लाचार लेखण्या होतील महान गड्या गुलामीपेक्षा लढण्यात खरी आहे शान... स्वाभिमानाचे ठेव थोडे भान विद्रोहाच्या वेदना शोषितात जन सांग सार्या जगाला अन् चालव तुझी लेखण.. ठेव साहित्यीका समाजाचे भान क्रांती-उत्क्रांतीचे पेर विचार नव्यान दबलेल्या शोषीतांना चेतव जोमानं ठेव साहित्यीका क्रांतीचे जरा भान बदल घडवुया आपल्या पणानं समाजाच ॠण फेडुया मानानं ठेव साहित्यीका लिखाणाचे भान -सरकटे मिलिंद जिंतुर. जि.परभणी. # bhan
# bhan #कविता
read moreInternet Jockey
Happiness in 3 Words Salary is credited Happiness Salary #Happiness #Salary
Happiness Salary #Happiness #salary
read moreNisha Bhargava |di√y∆|
तू हाथ पकड़ मेरा में फिर सम्भल कर चलूंगी तू साथ दे मेरा तेरा साया बन दिखूँगी ©Nisha Bhargava #bhai bhan