Find the Latest Status about asava sundar from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, asava sundar.
Rutik jiddewar (R.J)
"असा एक मित्र असावा" असा एक मित्र असावा आयुष्यात कायमचा, डोळ्यातील पाझर पिणारा हृदयात सामावून घेणारा प्रश्न मनातले माझ्या तेथेच सुटावे, दुःख त्याच्या स्पर्शाने मरावे हृदय असावे माझे अन ठोका त्याचा असावा हा जिवंतपणा आमच्या मैत्रीत जाणवावा असा एक मित्र असावा.... प्रयत्नात माझ्या त्याचेच कष्ट असावे पायाला माझ्या त्याचेच बळ असावे जगण्यात माझ्या त्याचेच अस्तित्व असावे संकटात मित्रा सापडलो कधी मी तर, तुझी फक्त साथ राहावी असा एक मित्र असावा.... पडलो अडखळलो कधी मी जीवनाच्या प्रवासात तर प्रेमाचा हात पुढे करणारा फक्त एक मित्र असावा जीवनाच्या यात्रेत जगत असतांना मेलो जरी मी तरी पर्वा नाही पण आठवणीत मला जिवंत ठेवणारा एक मित्र असावा. असा एक मित्र असावा.... ऋतिक जिड्डेवार (R.J) asa ek mitra asava.....