Nojoto: Largest Storytelling Platform

New मुळात आरमार होगी बघा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मुळात आरमार होगी बघा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मुळात आरमार होगी बघा.

Stories related to मुळात आरमार होगी बघा

    LatestPopularVideo

HANAMANT YADAV (कवीराज)

आरमार दिन .....

read more
दुमदुमला नभी नाद तुतारिचा
जलकाठ राखी सुत सह्याद्रिचा

ऐसे दृष्टेपन अंगीकारले,
गडकोट जलदुर्ग बांधिले.

डच, पोर्तुगीज अन ब्रिटीशांचा,
संहरकर्ता तो यवनांचा.
झुकुनी त्यास मुजरा मानाचा,
मनी आठवितो छावा जीजाऊंचा..

जय शिवराय..
स्वराज्याच्या आरमार दिनाच्या शुभेच्छा..

कविराज आरमार दिन .....

Devesh Thakur

Alonegirl

डोकावुन बघा

read more
आपण आपल्या बाबा ना कधी विसरतो का 
जो बाबा आपल्याला सगळ्या गोष्टी 
नसांग ता आणून देतो 
जो बाप आपल्याला कठोरपणे
 पण प्रेमाने ओरडतो
जेव्हा आपण लहानपणी पहिल नाव 
बाबा अस म्हणतो 
खरच  तुम्ही हे अनुभवलय का 
नसेल तर एकदा तुमच्या  
बापाच्या हृदयात एकदा दोकवुं बघा
जर खरंच तुम्ही त्यांच्या जवळ
असाल तर तुम्हाला नक्की सापडे ल
उत्तर

आई....बाप हा oxegen आहे तो दिसत नही पन
त्याशिवाय जगू शकतं नही 
 
 डोकावुन बघा

viraj gosavi

कोकणातला शिमगो.. बघा...! #मराठीपौराणिक

read more

Kiran Sabale

पहिल स्वभाव बघा #मराठीविचार

read more

Pandit Autade

अप्रतिम व्हिडिओ अवश्य बघा #मराठीपौराणिक

read more

viraj gosavi

कोकणातील चिमणीचे घरटे... बघा...! #मराठीविचार

read more

Life at ease

पटतं का बघा #inspirational

read more

अश्लेष माडे (प्रीत कवी )

एकदा प्रेम करून बघा

read more

Pandit Autade

कधी न ऐकलेला इतिहास बघा #मराठीविचार

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile