Nojoto: Largest Storytelling Platform

New अजून Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about अजून from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अजून.

Stories related to अजून

    LatestPopularVideo

yogesh atmaram ambawale

अजून खूप मोठा पल्ला बाकी आहे. अजून खूप बाकी आहे
#collabratingwithyourquoteandmine #withcollabratingyourquotetaai #yqtaai #yqdidi #अभी_बाकी_है #अजून_बरंच_काही

yogesh atmaram ambawale

शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे अजून काही... #अजूनकाही1 #अजूनकाही चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. YourQ #YourQuoteAndMine

read more
बस... खूप झालं
अजून काही,
असं कुणी म्हटलं की
मी हेच म्हणतो..
बस्स..खूप झालं. शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
अजून काही...
#अजूनकाही1 #अजूनकाही 
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQ

pooja d

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे “ अजूनी या पाखराला... " #अजूनीयापाखराला हा विषय Omkar Wadkar यांचा आहे. #YourQuoteAndMine

read more
आशा आहे पावसाची,
थेंब थेंब पडणाऱ्या सरींची...... शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

“ अजूनी या पाखराला... "
#अजूनीयापाखराला

हा विषय
Omkar Wadkar यांचा आहे.

Pankaj Patle

अजूनही आठवते #विचार

read more
अजूनही आठवतात ते दिवस.. 
शाळेत जाताना आई 50 पैसे द्यायची, आणि त्या 50 पैशाची किंमत अजूनही काही कडली नाही.
पंकज.✍🏻 अजूनही आठवते

Kunal Salve

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे अजून मज काय हवे... #अजूनमजकायहवे चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai तुमचे विषय कमेंट क #YourQuoteAndMine

read more
अजून मज काय हवे 
तुझ्या निखळ हास्याशिवाय 
नात्यात जन्म घेतात मग नव्याने 
प्रेम प्रेम आणि साऱ्या प्रेमाचे पुरावे ! शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
अजून मज काय हवे...
#अजूनमजकायहवे

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
तुमचे विषय कमेंट क

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे अजून शिल्लक आहे... #अजूनशिल्लकआहे चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
अजून शिल्लक आहे खूप आयुष्य
एका अपयशाने इतकं नाही खचायचं.
पुन्हा प्रयत्न करावे,कमी काय ते जाणावे
हार न मानता,अजून शिल्लक आहे म्हणावे.
शेवट हा मानला तर असतो,प्रयत्नांना अंत नसतो,
अजून शिल्लक आहे म्हणत,पुढे सरायचं असतं. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
अजून शिल्लक आहे...
#अजूनशिल्लकआहे

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

RJ कैलास नाईक

#आठवते मला अजूनही #nojotophoto

read more
 #आठवते मला अजूनही

yogesh atmaram ambawale

शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे अजून काही... #अजूनकाही1 #अजूनकाही चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. YourQ #YourQuoteAndMine

read more
सरकारी कार्यालयात फेऱ्या मारून...जेव्हा वैताग येतं.
अजून काही...चिडून शेवटी हेच म्हणावं लागतं.
हे कमी ते कमी...हे नाही ते,ते नाही हे आना.
शंका विचारता काही,म्हणे जास्त बनतो का शहाणा.
ह्यांना फक्त इतकेच काम...
येतात जे इथे त्यांना सतवायचे जाम.
वैतागतो येणारा इथे,पुरता हैराण होतो..
रागात असूनही प्रेमाने अजून काही इतकंच म्हणतो. शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
अजून काही...
#अजूनकाही1 #अजूनकाही 
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQ

Atul waghade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे अजून शिल्लक आहे... #अजूनशिल्लकआहे चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
अजून शिल्लक आहे...
तुझे अविरत कष्ट
ना मिळाले ना तुझे ध्येय
शोध तुझे ते अस्तित्व.. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
अजून शिल्लक आहे...
#अजूनशिल्लकआहे

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

pooja d

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे अजून शिल्लक आहे... #अजूनशिल्लकआहे चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
जगण्याची नशा,
अजून शिल्लक आहे।।

बोचले ते शल्य
रग त्यांची शिल्लक आहे।।

मोडले ते स्वप्न
आस त्यांची  शिल्लक आहे।।

तु माझा होणं
अजून शिल्लक आहे।। शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
अजून शिल्लक आहे...
#अजूनशिल्लकआहे

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
loader
Home
Explore
Events
Notification
Profile