Nojoto: Largest Storytelling Platform

Best withcollabratingyourquotetaai Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best withcollabratingyourquotetaai Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about brevity is the soul of wit, a boogie wit da hoodie stalking you, wit and humour story in english, wit and humour story, wit and humour stories with pictures,

  • 1 Followers
  • 15 Stories
    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

आपले कर्तव्य #collabratingwithYourQuoteAndMine #withcollabratingyourquotetaai #yqtaai #कोरोनासंदेश #कोरोनायोद्धा #कर्तव्यबोध जीवाची बाजी लावतात,पार पाडतात आपले कर्तव्य, घराबाहेर पडून,मेहनत नका घालवू त्यांची व्यर्थ. पोलीस,डॉक्टर्स,नर्स,सफाई कर्मचारी, वाटेतच रोकतात कोरोनाला,येऊ देत नाही आपल्या दारी. आपण ही आपले कर्तव्य जाणावे, आखलीय जी लक्ष्मणरेषा ती पार न करता घरातच राहावे.

read more
जीवाची बाजी लावतात,पार पाडतात आपले कर्तव्य,
घराबाहेर पडून,मेहनत नका घालवू त्यांची व्यर्थ.
पोलीस,डॉक्टर्स,नर्स,सफाई कर्मचारी,
वाटेतच रोकतात कोरोनाला,येऊ देत नाही आपल्या दारी.
आपण ही आपले कर्तव्य जाणावे,
आखलीय जी लक्ष्मणरेषा ती पार न करता घरातच राहावे. आपले कर्तव्य
#collabratingwithyourquoteandmine #withcollabratingyourquotetaai #yqtaai #कोरोनासंदेश #कोरोनायोद्धा #कर्तव्यबोध 
जीवाची बाजी लावतात,पार पाडतात आपले कर्तव्य,
घराबाहेर पडून,मेहनत नका घालवू त्यांची व्यर्थ.
पोलीस,डॉक्टर्स,नर्स,सफाई कर्मचारी,
वाटेतच रोकतात कोरोनाला,येऊ देत नाही आपल्या दारी.
आपण ही आपले कर्तव्य जाणावे,
आखलीय जी लक्ष्मणरेषा ती पार न करता घरातच राहावे.

yogesh atmaram ambawale

गुलाबी रंगात #collabratingwithYourQuoteAndMine #withcollabratingyourquotetaai #Collab #yqtaai #गुलाबीकविता #pinklove #मराठीकविता सुंदर दिसतेस,खूप छान हसतेस, गुलाबी रंगात खुलूनही दिसतेस. न राहवले म्हणून कविता लिहीत घेतली, सुचेना काहीच शब्द,कलम तशीच ठेवली. पुन्हा पाहिली तसबीर तुझी, पुन्हा लिहायची इच्छा झाली,

read more
सुंदर दिसतेस,खूप छान हसतेस,
गुलाबी रंगात खुलूनही  दिसतेस.
न राहवले म्हणून कविता लिहीत घेतली,
सुचेना काहीच शब्द,कलम तशीच ठेवली.
पुन्हा पाहिली तसबीर तुझी,पुन्हा लिहायची इच्छा झाली,
पहिले मी,पहिले मी,करत शब्दांतच मारामारी झाली.
असे काही सौंदर्य तुझे,शब्द ही माझे फिदा झाले,
काय नि कसे लिहावे,जणू शब्द ही हरवू लागले. गुलाबी रंगात
#collabratingwithyourquoteandmine #withcollabratingYourquotetaai #collab #yqtaai #गुलाबीकविता #pinklove #मराठीकविता
सुंदर दिसतेस,खूप छान हसतेस,
गुलाबी रंगात खुलूनही  दिसतेस.
न राहवले म्हणून कविता लिहीत घेतली,
सुचेना काहीच शब्द,कलम तशीच ठेवली.
पुन्हा पाहिली तसबीर तुझी,
पुन्हा लिहायची इच्छा झाली,

yogesh atmaram ambawale

माझे जवळचे मित्र #collabratingwithYourQuoteAndMine #withcollabratingyourquotetaai #yqtaai #माझेमित्र #Collab कधीच घरात न बसणारे, आज ही बिनदिक्कत बाहेर फिरणारे, माझे खूप जवळचे मित्र काही दिवसांनी कदाचित खूप दूरचे होतील..

read more
कधीच घरात न बसणारे,
आज ही बिनदिक्कत बाहेर फिरणारे,
माझे खूप जवळचे मित्र
काही दिवसांनी कदाचित खूप दूरचे होतील..😉😉 माझे जवळचे मित्र
#collabratingwithyourquoteandmine #withcollabratingyourquotetaai #yqtaai #माझेमित्र #collab 
कधीच घरात न बसणारे,
आज ही बिनदिक्कत बाहेर फिरणारे,
माझे खूप जवळचे मित्र
काही दिवसांनी कदाचित खूप दूरचे होतील..

yogesh atmaram ambawale

Stay home, घरीच रहा.. #collabratingwithYourQuoteAndMine #withcollabratingyourquotetaai #yqtaai #कोरोनासंदेश #stayhome #Collab #विनंती आपल्याकडे नाही काही भीती असे म्हणणाऱ्यांनो, आता जरी तुमच्याकडे ही भीती नसेल, तरी उद्या नक्कीच असू शकते. आणि जेव्हा तुमच्या इथे,असे वातावरण असेल, तेव्हा तुम्हाला वेळ ही मिळणार नाही विचार करायला,

read more
आज नाही तर उद्या असू शकतो...

आपल्याकडे नाही काही भीती
असे म्हणणाऱ्यांनो,
आता जरी तुमच्याकडे ही भीती नसेल,
तरी उद्या नक्कीच असू शकते.
आणि जेव्हा तुमच्या इथे,असे वातावरण असेल,
तेव्हा तुम्हाला वेळ ही मिळणार नाही विचार करायला,
आपल्या ग्रुप मध्ये कुणामुळे,हा प्रसार झाला.

(STAY HOME)
घरीच रहा,स्वतःच वाचवा,कुटुंबास वाचवा,
देशहितासाठी हे एकच कर्तव्य निभावा.🙏 Stay home, घरीच रहा..
#collabratingwithyourquoteandmine #withcollabratingyourquotetaai #yqtaai #कोरोनासंदेश #stayhome #collab #विनंती 
आपल्याकडे नाही काही भीती
असे म्हणणाऱ्यांनो,
आता जरी तुमच्याकडे ही भीती नसेल,
तरी उद्या नक्कीच असू शकते.
आणि जेव्हा तुमच्या इथे,असे वातावरण असेल,
तेव्हा तुम्हाला वेळ ही मिळणार नाही विचार करायला,

yogesh atmaram ambawale

अजून खूप मोठा पल्ला बाकी आहे. अजून खूप बाकी आहे
#collabratingwithyourquoteandmine #withcollabratingyourquotetaai #yqtaai #yqdidi #अभी_बाकी_है #अजून_बरंच_काही

yogesh atmaram ambawale

हल्लीचे सिनेमे #collabratingwithYourQuoteAndMine #withcollabratingyourquotetaai #yqtaai #Cinema #चित्रपट #हल्लीचेसिनेमे #जुन्याआठवणी हल्ली कुठे असे सिनेमे बनतात,जे आठवडे आठवडे चालतात. २५ आठवडे तर सोडाच साधे पाच सहा आठवडे चालले, तरी नंतर कायमचे गायब होतात. आणि एकदा गायब झाले की पुन्हा कुठल्याच थिएटर ला दिसेनात. पूर्वी सिनेमांची मज्जाच वेगळी होती,जबरदस्त हाणामारी,सुमधुर संगीत,उत्तम कथा नि अर्थपूर्ण गीते होती. लागला एकदा सिनेमा की दहा बारा आठवडे चालायचाच,कधी कधी तर जुबली ही व्हायची,

read more
हल्ली कुठे असे सिनेमे बनतात,जे आठवडे आठवडे चालतात.
२५ आठवडे तर सोडाच साधे पाच सहा आठवडे चालले,
तरी नंतर कायमचे गायब होतात.
आणि एकदा गायब झाले की पुन्हा कुठल्याच थिएटर ला दिसेनात.
पूर्वी सिनेमांची मज्जाच वेगळी होती,जबरदस्त हाणामारी,सुमधुर संगीत,उत्तम कथा नि  अर्थपूर्ण गीते होती.
लागला एकदा सिनेमा की दहा बारा आठवडे चालायचाच,कधी कधी तर जुबली ही व्हायची,
25/50 आठवड्यात देखील गर्दी खेचायचा.
दर आठवड्याला शानदार सुपरहिट सप्ताह,असे वाचायला ही मजा यायची.
दर शुक्रवारी नवीन सिनेमासोबत,त्या सिनेमाचा पोस्टर बघायला ही,आतुरता असायची.
हल्लीच्या डिजिटल पोस्टर पेक्षा,हाताने पेंटिंग केलेला पोस्टर खूप छान वाटायचा.
कुठल्या थिएटर ला कुठला सिनेमा लागला,ह्याची जाहिरात बघायची गोष्ट ही वेगळीच होती.
मल्टिप्लेक्स आले नि सिनेमाची,समीकरणेच बदलली,
जुन्या सिनेमांना कुणी वीचारेनाच झाले.
काहीही म्हणा पण मल्टिप्लेक्स ने सिनेमा बघायची मजाच घालवली. हल्लीचे सिनेमे 
#collabratingwithyourquoteandmine #withcollabratingYourQuoteTaai #yqtaai #cinema #चित्रपट #हल्लीचेसिनेमे #जुन्याआठवणी 
हल्ली कुठे असे सिनेमे बनतात,जे आठवडे आठवडे चालतात.
२५ आठवडे तर सोडाच साधे पाच सहा आठवडे चालले,
तरी नंतर कायमचे गायब होतात.
आणि एकदा गायब झाले की पुन्हा कुठल्याच थिएटर ला दिसेनात.
पूर्वी सिनेमांची मज्जाच वेगळी होती,जबरदस्त हाणामारी,सुमधुर संगीत,उत्तम कथा नि  अर्थपूर्ण गीते होती.
लागला एकदा सिनेमा की दहा बारा आठवडे चालायचाच,कधी कधी तर जुबली ही व्हायची,

yogesh atmaram ambawale

बदल घडतोय हे खरे.. #collabratingwithYourQuoteAndMine #withcollabratingyourquotetaai #yqtaai #Collab #14february #पुलवामा #स्टेटस #yqmarathiquotes खोटे असो किंवा असो खरे, प्रत्येकाला आज देशाभिमान वाटतोय हे खरे. सालाबादप्रमाणे ह्याही वर्षी प्रेमाचा दिन, व्हॅलेंटाईन डे आला, पण व्हाट्सअप्प आणि फेसबुक वर असणारा प्रेमाचा स्टेटस ह्या वर्षी हरवला.

read more
देशासाठी...

खोटे असो किंवा असो खरे,
प्रत्येकाला आज देशाभिमान वाटतोय हे खरे.
सालाबादप्रमाणे ह्याही वर्षी प्रेमाचा दिन,
व्हॅलेंटाईन डे आला,
पण व्हाट्सअप्प आणि फेसबुक वर असणारा
प्रेमाचा स्टेटस ह्या वर्षी हरवला.
आज खरचं खूप अभिमान वाटला,
प्रत्येकाच्या स्टेटस वर जेव्हा आपल्या
शहीद जवानांच्या श्रध्दांजलीचा फोटो पाहीला. बदल घडतोय हे खरे..
#collabratingwithyourquoteandmine #withcollabratingYourQuoteTaai #yqtaai #collab #14february #पुलवामा #स्टेटस #yqmarathiquotes 
खोटे असो किंवा असो खरे,
प्रत्येकाला आज देशाभिमान वाटतोय हे खरे.
सालाबादप्रमाणे ह्याही वर्षी प्रेमाचा दिन,
व्हॅलेंटाईन डे आला,
पण व्हाट्सअप्प आणि फेसबुक वर असणारा
प्रेमाचा स्टेटस ह्या वर्षी हरवला.

yogesh atmaram ambawale

शब्द.. #collabratingwithYourQuoteAndMine #withcollabratingyourquotetaai #yqtaai #शब्दांचीगोष्ट #शब्द #Collab #yqmarathiquotes #मराठीलेखणी शब्द जरी एकच असला तरी त्याचे अर्थ अनेक असतात, प्रत्येक जण आपापल्या सोयीने त्याचे अंदाज बांधत असतात. शब्द आहेत ते जसे आपण फिरवावे तसे ते फिरत राहतात, आपल्या परीने अंदाज लावताच आपसात वाद होतात आणि शब्द मात्र तटस्थ राहतात. प्रत्येक वेळेस आपल्या बाजूने का विचार करावा, नकारात्मक वाटल्यास समोरच्याला एकदा तरी विचारावा.

read more
शब्द....
शब्द जरी एकच असला तरी त्याचे अर्थ अनेक असतात,
प्रत्येक जण आपापल्या सोयीने त्याचे अंदाज बांधत असतात.
शब्द आहेत ते जसे आपण फिरवावे तसे ते फिरत राहतात,
आपल्या परीने अंदाज लावताच आपसात वाद होतात 
आणि शब्द मात्र तटस्थ राहतात.
प्रत्येक वेळेस आपल्या बाजूने का विचार करावा,
नकारात्मक वाटल्यास समोरच्याला एकदा तरी विचारावा.
"मला ह्या शब्दाचा वेगळाच अर्थ मिळतोय,
सांगता का तुम्ही जरा ह्याचा काय अर्थ निघतोय".
वाद नाही होणार मग कधीच अशा संभाषणाने,
गैरसमज ही दूर होतील एकमेकांना विचारल्याने. शब्द..
#collabratingwithyourquoteandmine #withcollabratingYourQuoteTaai #yqtaai #शब्दांचीगोष्ट #शब्द #collab #yqmarathiquotes #मराठीलेखणी 
शब्द जरी एकच असला तरी त्याचे अर्थ अनेक असतात,
प्रत्येक जण आपापल्या सोयीने त्याचे अंदाज बांधत असतात.
शब्द आहेत ते जसे आपण फिरवावे तसे ते फिरत राहतात,
आपल्या परीने अंदाज लावताच आपसात वाद होतात आणि शब्द मात्र तटस्थ राहतात.
प्रत्येक वेळेस आपल्या बाजूने का विचार करावा,
नकारात्मक वाटल्यास समोरच्याला एकदा तरी विचारावा.

yogesh atmaram ambawale

YQ परिवार #collabratingwithYourQuoteAndMine #withcollabratingyourquotetaai #yqtaai #Collab #परिवार #yqfamily #कुटुंब जमत नाही लिहायला तरी मी प्रयत्न करतोय, माझ्या ह्या लिहिण्याला ज्यांच्यामुळे आकार आहे, असा वाय क्यू वर माझा ही एक परिवार आहे, त्यांच्या प्रतिक्रियांचा माझ्या लेखनाला आधार आहे. परिवारात तसे नाव फार आहेत पण त्यातल्या त्यात,दिपमाला जी,कल्पना ताई, प्रणाली जी,स्मिता जी,मनीषा ताई,धनंजय भाई,राणा जी,सुरेंद्र जी,मनोज जी,शिवाजी भाऊ ह्यांचे खूप आभार आहे. ईतर ही सर्व माझ्या परिवाराचाच हिस्सा

read more
YQ परिवार.
जमत नाही लिहायला तरी मी प्रयत्न करतोय,
माझ्या ह्या लिहिण्याला ज्यांच्यामुळे आकार आहे,
असा वाय क्यू वर माझा ही एक परिवार आहे,
त्यांच्या प्रतिक्रियांचा माझ्या लेखनाला आधार आहे.
परिवारात तसे नाव फार आहेत पण त्यातल्या त्यात,दिपमाला जी,कल्पना ताई, प्रणाली जी,स्मिता जी,मनीषा ताई,धनंजय भाई,राणा जी,सुरेंद्र जी,मनोज जी,शिवाजी भाऊ ह्यांचे खूप आभार आहे.
ईतर ही सर्व माझ्या परिवाराचाच हिस्सा आहे 
ह्यात नावं नसल्यास राग मानू नये.
असेच आपले समजावे परके मानू नये. YQ परिवार
#collabratingwithYourquoteandmine #withcollabratingYourquotetaai #yqtaai #collab #परिवार #yqfamily #कुटुंब
 जमत नाही लिहायला तरी मी प्रयत्न करतोय,
माझ्या ह्या लिहिण्याला ज्यांच्यामुळे आकार आहे,
असा वाय क्यू वर माझा ही एक परिवार आहे,
त्यांच्या प्रतिक्रियांचा माझ्या लेखनाला आधार आहे.
परिवारात तसे नाव फार आहेत पण त्यातल्या त्यात,दिपमाला जी,कल्पना ताई, प्रणाली जी,स्मिता जी,मनीषा ताई,धनंजय भाई,राणा जी,सुरेंद्र जी,मनोज जी,शिवाजी भाऊ ह्यांचे खूप आभार आहे.
ईतर ही सर्व माझ्या परिवाराचाच हिस्सा

yogesh atmaram ambawale

पूर्वी नि आता #collabratingwithYourQuoteAndMine #withcollabratingyourquotetaai #yqtaai #Collab #वेळबदलली #मोबाईलनव्हतेजेव्हा #yqmarathiquotes पूर्वी मोबाईल नव्हते जेव्हा, ठरल्या वेळेत ठरल्या जागी सर्व एकत्र मिळायचे तेव्हा. आता मोबाईल असताना भेटायची जागा ठरते, पण ठरवून सुद्धा वेळेवर

read more
पूर्वी मोबाईल नव्हते जेव्हा,
ठरल्या वेळेत ठरल्या जागी
सर्व एकत्र मिळायचे तेव्हा.
आता मोबाईल असताना
भेटायची जागा ठरते,
पण ठरवून सुद्धा वेळेवर
यायला जमत नसते. पूर्वी नि आता
#collabratingwithyourquoteandmine #withcollabratingYourquotetaai #yqtaai #collab #वेळबदलली #मोबाईलनव्हतेजेव्हा #yqmarathiquotes
 पूर्वी मोबाईल नव्हते जेव्हा,
ठरल्या वेळेत ठरल्या जागी
सर्व एकत्र मिळायचे तेव्हा.
आता मोबाईल असताना
भेटायची जागा ठरते,
पण ठरवून सुद्धा वेळेवर
loader
Home
Explore
Events
Notification
Profile