Nojoto: Largest Storytelling Platform

New पिल्लू तुझ्यासाठी काय पण Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पिल्लू तुझ्यासाठी काय पण from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पिल्लू तुझ्यासाठी काय पण.

    LatestPopularVideo

Nil Kharkar

काय लिहू मी तुझ्यासाठी......😢

read more
काय लिहू मी तुझ्यासाठी,
जोपर्यंत तुझा हात माझ्या हातात होता,
तो पर्यंत तू माझी होती,हात सुटला आणि तू कुठे हरवली ना कुणास ठाऊक...
😢😢 काय लिहू मी तुझ्यासाठी......😢

Komal Mulik

काय माहित...पण का? #Life_experience

read more
काय माहित...पण का?
कधी तरी वाटतं कोणी तरी असावं बोलण्यासाठी,
तर कधी वाटतं कोणाशी न बोललेलचं बरं असतं...

काय माहित...पण का?
कधी कधी वाटतं सगळ चांगलं चाललंय
तर कधी कुठेतरी अडकून राहिल्या सारखं वाटतं

काय माहित...पण का?
कधी कधी एकटीच बसून असतांना
 विचार येतात मनांत भविष्यात काय होणार ...
तर कधी वाटत जाऊदे रे नुसता विचार करून काही नाही होणार....

काय माहित...पण का?
कधी तरी कोणाची साथ हवी असते,
तर कधी अर्ध्यावर नातं तुटण्याची भीती नेहमीचं मनात असते.

काय माहित...पण का?
कधी तरी कोणाच्या आठवणींत मन रमून जातं,
तर कधी कधी त्याच आठवणी डोळे भरून आणतात...

काय माहित...पण का?
कधी कधी सगळेच चांगले वाटतातं,
तर कधी कधी सगळ्यांचाच राग येतो. काय माहित...पण का?

Rutuja kalkate

पण अचानक असे काय झाले? #ऋतू

read more
खूप काही सांगायचं होत
पण मनातले ओठांवर कधी आलेच नाही
प्रयत्न माझे सुरूच होते
पण शब्दांनी साथ कधी दिलीच नाही

कित्येकदा नजरेतून व्यक्त झाले
पण शब्द मात्र अबोलच राहिले....
शेवटी गोजिऱ्या त्याच्या डोळ्यात 
मी फक्त स्वतःलाच न्याहाळत राहिले...

हे एकाकी मन फक्त त्याच्या भेटीसाठी धडपडले...
त्याच्या आठवणीत बऱ्याचदा एकांतात झुरले...

एक क्षण...

कुठेतरी जाणवलं की 
प्रेमाचे कोवळे ऋतू बहरताय...
शब्दावाचून अर्थ उलगडून
दोघांचेही मनं जुळताय....

त्यालाही जाणीव झालीय प्रेमाची
अशी कबुली या हृदयाने देऊ केली....
अन हि स्वप्नवेडी पुन्हा 
त्याच्या स्वप्नात रंगून गेली...

पण अचानकच असे काय झाले???

त्याच्या मोहक हास्याने वाढलेले
ह्रदयाचे ठोके पुन्हा  पूर्ववत कसे झाले  ....?
हवेहवेसे ते क्षण 
वाऱ्यासवे नकळत विरून  कसे गेले....?
😔😑😔

रात्र सरुनि पहाट झाली
स्वप्नांची आहुती देत ती भानावर आली

कसलीच अनुभूती घेतली नसतानाहीं
तिला असे स्वप्न का पडावे?
कदाचित शेवट गोड व्हावा यासाठी संकेत तिने हे समजावे...
#ऋतू writes💖 पण अचानक असे काय झाले?

Satish Devkate

आश्विनी तुझ्या साठी काय पण

read more
 आश्विनी तुझ्या साठी काय पण

Balke Datta Baburao

#lockdown3 लोकं प्रेमात काय पण बोलतात.! #दत्ता

read more
" मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही"
अस म्हणणारे 
या लॉकडाऊन मध्ये साध 
मॅसेज सुद्धा करत नाहीत.!
                   #दत्ता बाळके #lockdown3 लोकं प्रेमात काय पण बोलतात.!

Arushelke1258

असे पण काय करत जा....🥰

read more
कधी कधी स्वतःला आनंद होईल
असे पण काय करत जा....
कधी कधी स्वतःला आनंद होईल
असे पण काय करत जा.....

किती दिवस लोकांचा विचार करणार ....
किती दिवस त्यांचं बोलणं मनाला लावून घेणार .....

 ते काय आज आहे न उद्या नाही  आपल्याला ते बोलतच राहणार ....

कधी तरी स्वतः पण आनंद   रहायचा विचार करा .....
कधी तरी स्वतः पण आनंद   रहायचा विचार करा ......

बघा स्वतः लाच खूप आनंद होईल .....
आणि लोकांच ते तर  जळतच राहणार ......

म्हणून कधी कधी स्वतःला आनंद होईल
असे पण काय करत जा....
कधी कधी स्वतःला आनंद होईल
असे पण काय करत जा.... असे पण काय करत जा....🥰

रवि फलटणकर

पिल्लू #nojotophoto

read more
 पिल्लू

Nitin Khune

पिल्लू #Quotes

read more

Rohit Saw

माझे पिल्लू

read more
माझे पिल्लू'
मी तुझ्याशी खूप प्रेम करतो ग. 
तू माझ्याशी दूर राहून भांडण कर पण, 
भांडण करून कायमचं मला एकटं सोडून जाऊ नको
मी तुझ्याशीवाय राहू शकणार नाही. माझे पिल्लू

Dipak Pawar

प्रेम आणि पिल्लू

read more
अगर सबकूछ मिल जाये जिंदगी मै, तो तमन्ना किसकी करोगे,
अगर सबकुछ मिल जाये जिंदगी मै तो तमन्ना किसकी करोगे,
कुछ 💔अधुरी ख्वाहिशे ही जिने का मजा दे जाती है 💘.......💏 प्रेम आणि पिल्लू
loader
Home
Explore
Events
Notification
Profile