Nojoto: Largest Storytelling Platform

काय माहित...पण का? कधी तरी वाटतं कोणी तरी असावं बो

काय माहित...पण का?
कधी तरी वाटतं कोणी तरी असावं बोलण्यासाठी,
तर कधी वाटतं कोणाशी न बोललेलचं बरं असतं...

काय माहित...पण का?
कधी कधी वाटतं सगळ चांगलं चाललंय
तर कधी कुठेतरी अडकून राहिल्या सारखं वाटतं

काय माहित...पण का?
कधी कधी एकटीच बसून असतांना
 विचार येतात मनांत भविष्यात काय होणार ...
तर कधी वाटत जाऊदे रे नुसता विचार करून काही नाही होणार....

काय माहित...पण का?
कधी तरी कोणाची साथ हवी असते,
तर कधी अर्ध्यावर नातं तुटण्याची भीती नेहमीचं मनात असते.

काय माहित...पण का?
कधी तरी कोणाच्या आठवणींत मन रमून जातं,
तर कधी कधी त्याच आठवणी डोळे भरून आणतात...

काय माहित...पण का?
कधी कधी सगळेच चांगले वाटतातं,
तर कधी कधी सगळ्यांचाच राग येतो. काय माहित...पण का?

komalmulik5111

Komal Mulik

New Creator