Find the Latest Status about भावे विन भक्ती from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, भावे विन भक्ती.
Mohan Somalkar
नाही कोरे पान जीवनात मान स्तुती करा छान नित्यदिनी ॥१॥ भक्तीमय मन रोजच ठेवावे अभंग गायावे सदा रोज..!२॥ देवाचे पुजन चिंतन मनन ईश्वर नमन आम्ही करु॥३॥ आयुष्यात देव पाठिशी राहतो आशिर्वाद देतो जीवनात ॥४॥ मोहन सोमलकर नागपुर ©Mohan Somalkar #भक्ती
Manjiri N
कधी इतकं प्रेम झालं काही कळलंच नाही, कधी इतकं वेड लावलं काही कळलंच नाही, पहिल्यांदा कधी आवडलीस हे खरंच आठवत नाही, पण आठवण काढल्याशिवाय आता खरंच राहवत नाही. ©vaishali nalawade तुज विन सख्यारे