Find the Latest Status about राजकीय पक्षाचा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, राजकीय पक्षाचा.
kavi
सोन्याच्या सिंहासनावर बसलेल्या माकडाकडे सुद्धा लोक कुतूहलानेच बघतात. - कवि राजकीय घराणेशाही...
राजकीय घराणेशाही...
read moreडॉ केशव घोडके
जळजळीत वास्तव हल्ली मला लिहायला भाग पाडते.।। महाराष्ट्राच्या राजकारणात रोज नवे समीकरण जुळते.।। ➖➖➖➖➖➖➖➖ ✍️डॉ के घोडके राजकीय समीकरण
राजकीय समीकरण
read moreDevanand Jadhav
°राजकीय भूकंप° धनुष्यातून सुटला बाण बसू पाहतोय कमळावर इंजिनाची धडधड वाढली लक्ष आता घड्याळावर देवेंद्रा दारी नाथ गेले धाऊन भरून आणली आहे कावड पण पुरेल का तेव्हढे पाणी की घालावी लागेल सावड 'पुन्हा येण्या' ची होतेय घाई पण अजुन काही जमेना आकडा जातोय संख्याबळावर पण डेरींग अजुन होईना राजकीय भूकंप घडणार यात तिळमात्र शंका नाही घरे पडणार कोण तरणार याची कोण देणार ग्वाही? पंढरीला निघली आहे वारी ती वेळेतच पोहोचणार इकडे पांडुरंगही पेचात औंदाची पूजा कोण करणार? ✍🏻© •देवानंद जाधव• jdevad@gmail.com 9892800137 ©Devanand Jadhav राजकीय भूकंप
राजकीय भूकंप #मराठीकविता
read moresomnath gawade
राजकीय व्याकरण: कार्यकर्ता हा कर्ता नेते हे कर्म तर मतदाता हे क्रियापद #राजकीय व्याकरण
#राजकीय व्याकरण
read moresomnath gawade
राजकीय 'भूकंपात' दुखावलेल्या नेत्यांची वेळीच मनधरणी केली नाही तर राजकीय 'महायुद्ध' सुद्धा होण्याची शक्यता असते. -एक राजकीय विश्लेषक #राजकीय भूकंप
#राजकीय भूकंप
read moreरवि फलटणकर
ऊंच उडून स्वतःच अस्तित्व निर्माण करतांनाचा पक्षाचा थवा..
ऊंच उडून स्वतःच अस्तित्व निर्माण करतांनाचा पक्षाचा थवा.. #nojotophoto
read moreRam Kumawat
राजकीय प्राथमिक विद्यालय 11 आरजेडी में प्रवेशोत्सव......
राजकीय प्राथमिक विद्यालय 11 आरजेडी में प्रवेशोत्सव......
read moreDR. LAVKESH GANDHI
खिचड़ी त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बंधु च सखा त्वमेव तुम ही मेरे शौक हो, तुम ही मेरे अरमान हो तुम ही मेरे भगवान हो,तुम ही मेरे अल्लाह हो तेरी इबादत करना ही, मेरा राजकीय धर्म है खि...च.....ड़ी यह राजकीय खिचड़ी है
खि...च.....ड़ी यह राजकीय खिचड़ी है
read moreAJAYPAL
White आपका अगला सवाल है । - बिहार राज्य का राजकीय वृक्ष कौन सा है ? आपका ऑप्शन है । ए - पीपल, बी - आम, सी - अमरूद, डी - केला, dam hai to comment box mein answer ©AJAYPAL #flowers आपका अगला सवाल है । 28 - बिहार राज्य का राजकीय वृक्ष कौन सा है #vrial #P_S_Poetry
#flowers आपका अगला सवाल है । 28 - बिहार राज्य का राजकीय वृक्ष कौन सा है #vrial #P_S_Poetry #विचार
read more