Find the Latest Status about ishqbaaz shivay from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ishqbaaz shivay.
Sachin Narkar
!!श्री गणेशाय नमः !! मी पत्रिका पाहताना एक प्रश्न नेहमी विचारतो की नाम जप करता का ? बरेच वेळा उत्तर नाही असत किंव्हा करत होतो पण काही फरक न पडल्याने आता करत नाही, मी म्हणेन नाम जप केला आणि लगेच फरक पडला अस नाही होत , त्यासाठी मनशुद्धी होणे गरजेच आहे , मन शांत आणि प्रसन्न झालं की केलेला जप फळ द्यायला लागतो. तुम्ही ज्या देवतेवर विश्वास ठेवता आणि एकाग्र होता त्या देवतेचा नाम जप नक्की करावा. " ओम् नमः शिवाय " ©Sachin Narkar om namah shivay